नमस्कार, मंडळी.
आपल्या पोर्टल वर सौ रश्मी हेडे यांनी लिहिलेल्या “समाजभूषण २” या यश कथा संग्रहाचे जागतिक पुस्तक दिनी, म्हणजेच २३ एप्रिल रोजी पुणे येथे
प्रकाशन झाले, याचा आनंद होतो आहे.
आपल्या पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या लेखनाचे पुस्तकात रूपांतर झालेले हे दुसरे उदाहरण आहे. पहिले पुस्तक तयार झाले, ते सौ वर्षा महेंद्र भाबळ यांचे “जीवनप्रवास” हे होय.
निवृत्त पोलीस उपअधिक्षक सुनिता नाशिककर यांचे “मी, पोलीस अधिकारी” हे पुस्तकही छापून तयार असून प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
आता हे लिहिता लिहिता, आणखी एक कल्पना सुचली, ती म्हणजे आपण वाचक मंडळीही इतके छान लिहिता की, त्याचे ही पुस्तक होऊ शकेल ! त्या दृष्टीने प्रयत्नशील राहू या. असो…
एप्रिल महिन्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
मे महिना अधिक उन्हाचा असेल. फार गरज नसल्यास शक्यतो ११ ते ४ घराबाहेर पडू नका. पडावयाचे असल्यास, आपल्या पोर्टलवर डॉ हेमंत जोशी यांनी लिहिलेल्या “आला उन्हाळा, तब्येत सांभाळा” या लेखातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.
आपला,
देवेंद्र भुजबळ
संपादक
“समाजभूषण २” या पुस्तक प्रकाशनाबाबत अभिप्राय पुढीलप्रमाणे आहेत.
जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून समाज भूषण २ ह्या पुस्तकाचे प्रकाशन काल पुण्यामध्ये अतिशय उत्साहात झाले. सौ. रश्मीने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. एक स्त्री काय करू शकते हे तिने दाखवून दिले.
खरोखर lokdauncha तिने फारच छान उपयोग केला. कालचा कार्यक्रम फारच छान झाला उपस्थित मान्यवरांनी केलेली भाषणे प्रेरणादायी होती. कु. प्रांजल हिने काढलेले श्री. हेमंत रासने ह्यांचे चित्र खूपच सुंदर होते. पुण्याचा समाज व जील्हाविकास समिती हे सुद्धा आनंदाने ह्या कार्यक्रमात सहभागी झाले. रश्मीच्या सासर व माहेरच्यांनी खूपच छान नियोजन केले होते.
जेव्हा सासरी गेलेल्या मुलीचा माहेरी सत्कार होतो तेव्हा माहेरच्या लोकांना तिचा खूप अभिमान वाटतो.
ह्या सर्व सोहळ्याची मे साक्षीदार ठरले ह्याचा मला खूप अभिमान आहे.
रश्मी तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. तुझी लेखणी अखंड चालू राहो, ही कालिका मते चरणी प्रार्थना.🙏
– संगीता संजीव पालकर
तुमच्यामुळे एक उत्तम कार्यक्रम अटेंड करायला मिळाला, देवेंद्र साहेब ..!
मनापासून धन्यवाद…!
– प्रशांत थोरात. प्रमुख कार्यवाह, गुरुकृपा संस्था.पुणे
Our yesterdays release of a book, Samaj Bhushan, has been well arranged. Good, Bhujbal Sir. 👍🙏
Pro Dr Dnyandeo Kasar, Pune.
समाजभुषण २ जोषात प्रकाशन…
आवडले.
– माधव अटकोरे. ज्येष्ठ पत्रकार, नांदेड
समाजभूषण फारच ऊत्तम कार्य. असे पुरस्कार दिले तर कुटुंब यशस्वीपणे संभाळणार्यांना ही आत्मसन्मान मिळेल. Keep it up.
– प्रा सुनिता पाठक. छत्रपती संभाजीनगर
Neela तुझ्या या गोष्टीने आम्ही सर्व full झालो, अतिशय सुंदर माहिती.
कधी कोठे कोणत विषय निवडायचं आणि तो वेळेत कसा पूर्ण करायचा, ही तुझी कला, खरंच कौतुकास्पद आहे. धन्यवाद, अतिशय छान असा लेख 💕
… विलासिनी राणे, पवई.
महिलांनो प्रवास करताय जपून …ओरडून काही होत नाही…अश्या प्रवृत्तींना तिथल्या तिथे ठेचणं गरजेचे आहे …प्रतिकार आणि सडेतोड उत्तर जेव्हा मिळणार तेव्हाच जरब बसेल.
– शिवानी गोंडाळ. मुंबई
महिलांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा नागेश सरांचा लेख, महिलांनी अवश्य वाचावा. अति तेथे माती, हे होतच असते..
– सुधाकर धारव. यवतमाळ
‘Rana Ragini’ hi navin News story Dr Rani Khedikar Yani International women’s Day chya nimittane suru keli aahe. Ashyach Eka Khambir, savedanshil, nirbhid posco kortachya judge Mrs. Ponkshe yancha parichaya karun dyava mahanun ‘Rana Ragini’ he News story Dr.Rani Khedikar yani sunder mandli aahe. Balkayan samitiche kam kartana posco cases vishayi pidit balikela jo (nayaya) Justice (nayaya) nirbhidpane denarya Justice Shripada Pokshe yanche rekhatan
Dr.Rani Khedikar yani sunder kele aahe.
Ya ani yapudhil tyanchya’ News Story Today’ ya sadaras shubhechya !
– Shamalata Rao. Member, Child welfare committee. Pune 1.
डॉ राणी मॅडम किती ओघवते लिहिता हो तुम्ही ! वाचताना डोळ्या समोर सगळे येते. सामाजिक प्रश्नांची खोली कळली पण अत्यंत सोप्या शब्दात आणि पोंक्षे मॅडम ची ओळख पण झाली अगदी समोर भेटल्या सारखी ..
– सुनिता केतकर. अधीक्षक
कुसूम बाई मोतीचंद महिला सेवाग्राम, पुणे
डॉ राणी खेडीकर मॅडम खूप सुंदर लेखन, विषय मांडणी व शब्दाची मांडणी खूपच उत्तम आहे. मा. पोंक्षे मॅडमचा जीवनप्रवास व कार्य प्रेरणादायी आहे.
– अश्विनी कांबळे.
महिला व बालविकास अधिकारी. पुणे
बसल्या जागेवरुन हेरिटेज स्थळ दर्शन.. फारच छान. आवडलं.
– सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नाशिक
आजचे कंटेंन्ट्स् फारच छान. सावरकर पारितोषिक ची बातमी एकदम तपशीलवार दिलीये. छानच.
– प्रा सुनिता पाठक
स्वातंत्र्यवीर सावरकर, यांच्याबरोबर प्रत्यक्ष, बोलण्याची संधी माझ्या लहानपणी, शिवाजी पार्क येथे रहात असल्याने मिळाली होती. अश्या महापुरुषांचे विचार आज देखील मनाला भावतात.
– विलास प्रधान. मुंबई
प्रज्ञा कुळकर्णी यांची “लाडकी पाखरे” ही अभंग रचना आवडली. शब्दांना दिलेली लाडकी पाखरे ही उपमा फारच कल्पक आणि छान. शिवाय शब्द आणि विविध साहित्य निर्मितीचे सुंदर नाते या अभंग रचनेत जाणवते.
– राधिका भांडारकर. पुणे
“बालतरंग “…
पुढील प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.
खूप विस्तृत आणि सखोल परिचय करून दिला आहे. अभिनंदन.
– नागेश शेवाळकर, पुणे.
असलमुआलेकुम,
आपण बालतरंग कविता संग्रहाचे अचूक असे स्थूलमानाने बारकाईने वाचन मनन चिंतन करून मंथन करून परिक्षण निरिक्षण व आस्वाद लिहिलेला आहे. आपण कवयित्री अनिसा शेख यांना न्याय दिलेला आहेच पण बालकांना मोठ्या प्रमाणात न्याय दिलेला आहे.रसिक वाचकांना ही आपण आव्हान केले आहे.
हा कवितासंग्रह निसर्गरम्य व निसर्गमय आहे.
या कविता संग्रहाचा उपयोग व फायदा मलाही झाला आहे. माझा कवितासंग्रह डोंगरांचा आक्रोश हा निसर्गावरच आधारित आहे. या कविता संग्रहात पृथ्वी, आप, तेज, वायू, जल या पंचमहाभूताचा उल्लेख आला आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वाचा उल्लेख आहे. सर्वच निसर्गातील घटक जीव जंतू, प्राणी मात्रा, वृक्ष वल्ली आकाश पाताळ हे सर्व समाविष्ट आहेत. बाल मनावर सकारात्मक परिणाम होणे साठी साध्या सोप्या भाषेत हे लिखाण आहे. वृक्ष वल्ली चे व निसर्गाचे ही जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. आपण आपल्या लेखातून व्यक्त केले आहे. म्हणजेच डोंगराचे ही संवर्धन व जतन करणे ही एक मोठी आजीची गरज आहे. डोंगरही पृथ्वी चार अविभाज्य घटक आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता हा काव्यप्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे व तो जागतिक पातळीवर आपले विचार व्यक्त करतो. आबालवृद्धा साठी हा मोलाचा ठेवा आहे.
हा कवितासंग्रह प्रकाशित असल्याने तो सर्व ठिकाणी वितरीत केले तर सर्वांनाच फायद्याचे ठरेल. माझ्या कडेही हे पुस्तक आहे. कांहीं कविता वाचल्या आहेत.
कवयित्री चे व आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा दोघांनाही मनापासून🌹🌹🙏👍🏻👌🏻🌴🌳
– एडवोकेट कवि हाशम पटेल.
Congratulations 🎉 Anisa mam….
khup chan pustak parichay umrani sir aplehi hardik abhinandan 👏🌹
– तहसीन सैय्यद, लातूर
अनिसा बाजी और मुबारक उमराणी आपके हार्दिक हार्दिक अभिनंदन,,🌹🌹🌹🌹🌹👆👌
– शेख जाफर साहाब
हार्दिक अभिनंदन बाजी
💐💐💐💐💐🌹
-आलिया गोहर
बहुत मस्त अभिनंदन
🌹🌹🌹🌹🌹
–शबाना मुल्ला
प्रज्ञाताई
१६ , मार्च “गझल” : एक नाजूक शेर …..
वाचनात आली होती आणि आज ११ एप्रिल “अभंग”
राग लोभ मोह | लेखणीत झुले
हट्टी फार मुले | कवितेची || ७ ||
कधी रागावते | कधी गोंजारते
शब्दांचा करते | नट्टापट्टा || ८ ||
हे दोन्ही अभंग पुन्हा पुन्हा आळवण्याजोगे आहेत
गझल असो वा कविता आणि आता अभंग शब्द सम्राज्ञी प्रज्ञाची ची आतषबाजी पावसाळ्यातल्या इंद्रधनुष्याला ही लाजवेल अशीच आहे
गझल आणि अभंग एकाच लेखणीतून झिरपतात हे मान्य पण काव्याचे दोन्ही प्रकार आपापला वेगळा बाज राखून असतात रसिकांसमोर सादर करताना याचे भान कवयत्रीने सफाईने ठेवले आहे. NST परिवाराच्या सदस्यांची उत्कंठा वाढवून ठेवलीय. याल ना पुन्हा ?
– प्रकाश पळशीकर. बावधन पुणे
आदरणीय श्री. सुधाकरजी नमस्कार.
“मागोवा” या रमाकांत कुलकर्णी लिखित पुस्तकाचे आपण मोजक्या शब्दात परंतू परिपूर्ण असे परीक्षण केलेले आहे.व वाचण्यासाठी आपण मला पाठविले याबद्दल मनस्वी आभार !! उपजत बुद्धीमान असलेल्या तरुण पिढीने असली चरित्रे वाचून त्यांचा आदर्श घेतला पाहिजे व “हम भी कुछ कम नही” हे सिद्ध केले पाहिजे. स्पर्धेच्या युगात ही काळाची गरज आहे.आपल्या अभ्यासु व्यक्तिमत्वास वंदन !! पुनश्च मनःपूर्वक धन्यवाद !
– अनंतराव वाणी.
मागोवा चे समिक्षण तोरणै सरांनी ओघवत्या भाषेत केले आहे. रमाकांत कुळकर्णी यांच्या शौर्य कथा प्रसिद्ध आहेत. धन्यवाद.
– सुधाकर धारव. यवतमाळ
भिसे अजूनही उपेक्षित _ हा लेख वाचला .इतक्या वर्षानंतर देखील त्यांनी लावलेले विविध शोध अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान होणे गरजेचे आहे. यासाठी आपण असे प्रयत्न करू शकतो की ज्यांनी ज्यांनी हा लेख वाचलेला आहे सर्वांनी केंद्र सरकारला एकाच वेळी मेल करावा व त्यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्याचा आग्रह धरावा. एकाच वेळी हजारो जर मेल त्यांना गेलेत तर नक्कीच यावर विचार होऊ शकतो.
– संगीता मालकर. कोपरगाव
भिसे- उत्कृष्ट माहिती व लेख. खूप प्रसार व्हायला हवा.
– सुलभा गुप्ते. पुणे
करू या नेत्रदान … आवडले.
– माधव अटकोरे. जेष्ठ पत्रकार. नांदेड
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खूप छान माहिती मिळाली.
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
– आशा दळवी
देवेंद्रजी नमस्कार ” हटके”चे कार्यक्रम झाले त्यांचे व्हीडिओ उपलब्ध होतील का ? किंवा त्या संबंधी माहिती साठी मोबाईल नंबर उपलब्ध होईल का
सहजपणे झाले तर उत्तम.
– प्रकाश पळशीकर. पुणे
Ask them to send a clip of Sung Ramayan Geet in CORONA-19.
You may help them through this platform sir.
– Sharad Borkar. Nagpur
“लता दीदी चे जन्मस्थळ”
हा उदय वाईकर यांचा लेख आवडला. इंदुर आणि उदय यांचे दिदीशी असलेले नाते कळले.दोन्ही छान.🌹
– सुधाकर धारव. यवतमाळ
माननिय डॉ किरणजी सप्रेम नमस्कार, १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या श्री देवेंद्रजी भुजबळ संपादित न्युज स्टोरी टुडे चा अंक वाचला त्यात नुकत्याच स्थापन झालेल्या “हटके” या संस्थेचा परिचय करून दिलाय फार आवडला. आजवर झालेल्या तीनही कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग झाले आहे तर। मग डॉ किरणजी माझ्या सारख्या रसिकाला गीत रामायणातील ती गीते पुन्हा एकदा बेडवर पडल्या पडल्या (वय ७८ हालचाली घरातल्या घरात) ऐकायला मिळाली तर स्वर्ग सुख च की हो,.
किरणजी १ एप्रिल १९५६ रोजी पुणे आकाशवाणी केंद्रावरून पहिला कार्यक्रम सादर केला तेंव्हा मी फक्त ११ वर्षाचा होतो संगीताची फारशी जाण नव्हतीच पण १९६० नंतर मात्र गोडी वाटू लागली ती आजतागायत आहे “हटके” मधील सर्व सदस्यांना भावी वाटचाली साठी माझ्या शुभेच्छा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर आनन्द होईल माझं मनोगत त्यांच्याशी शेअर करावेसे वाटते तर अवश्य करा.
लिहिणं असंबद्ध झाले असेल तर क्षमा करा सोबत एक सोबत एक लिंक पाठवली आहे
आपला,
– प्रकाश पळशीकर. NST परिवार सदस्य. बावधन, पुणे.
हटके कलाकारांचे मनापासून अभिनंदन .केवढी मोठी यशस्वी झेप ! सेतु बांधा रे गाणे ह्यांना लागू पडते असा विचार मनात आला .👏👏
– सुलभा गुप्ते. पुणे
आयुर्वेद उवाच very good information for all .
Water, season , n ayurveda 👍👍
– Sangita Satoskar. Mumbai
मेघना साने यांची आॅस्ट्रेलिया सफर वाचायला फारच मजा येते. परदेशात मराठी भाषेचा ,साहित्याचा होत असलेला गौरव अनुभवताना अभिमान वाटतो.
– राधिका भांडारकर
खूप छान लेख आहेत. तुम्ही तुमच्याबरोबर आम्हालाही ऑस्ट्रेलियाची भौगोलिक सामाजिक आणि सांस्कृतिक सफर घडवून आणलीत.धन्यवाद.
-रचना काठे, ठाणे
माझी ऑस्ट्रेलिया सफर….
सुंदर, सुबक, टवटवित 👍🏻👍🏻👍🏻
या माळेतील सगळी पुष्पे.
छान लेखमाला.
या सफरीतील आपल्या ईतर अनेक उपलब्धीं करीता व पुरस्कार सन्मानां करीता हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐
-विनोद भाटकर
मेघना साने यांचे अनुभव छान 👌🏻
– चंद्रकांत बर्वे. निवृत्त दूरदर्शन संचालक, मुंबई.
प्रसाद सावकार ग्रेटच आहेत.
– प्रा सुनिता पाठक. छ.संभाजीनगर
पद्मश्री प्रसाद सावकार यांचे प्रदीर्घ चरित्र वाचण्याचा योग केवळ आपल्या मुळेच आला. देवा. धन्यवाद..
– सुधाकर धारव. यवतमाळ
लेडी डॉक्टर्स,पुस्तक परीक्षण वाचून अभिमान वाटलाल🌹🌹🙏💐💐👌👍
– शशिकला धारणकर
सर, परिक्षण वाचले, खुप छान पुस्तकाचं वर्णन केले आहे. जणूकाही पुस्तकाचा सार नइचओड करून सादर केला आहे.
अभिनंदन
🌹💐🌹
– ओमप्रकाश शर्मा
छानच लिहीलय, सुधाकाका… आवडलं.
– सौ रेखा भावसार, मंडी, हिमाचल प्रदेश.
चांगला परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.
-रविंद्र तोरणे, बोरिवली
मित्रवर्य
“प्रल्हाद जाधव यांची विलोभनीय हिमाक्षरे ” खुपच
माहितीपुर्ण व मनोरंजक वाटलील. संपूर्ण
देवभूमीचे दर्शन घडविल्याबद्दल संपादकांचे आभार. समिक्षकांना धन्यवाद…
– सुधाकर धारव. यवतमाळ
हिमाक्षरे👌👌
-चैताली कानिटकर. दूरदर्शन निवेदिका
मस्त लेख सगळेच . हिमाक्षरे मधील ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले ‘हा भाग तर climax. ‘चंदन’ , खोबऱ्याची बर्फी सगळच मस्त.
-प्रा सुनिता पाठक. छत्रपती संभाजीनगर
रोजच्या जगण्याला प्रेरणा देणारे श्री.प्रल्हादजी जाधवांचे ‘हिमाक्षरे’वाचून आम्हाला आनंदाच्या आगळ्यावेगळ्या हिमशिखरावरच नेऊन ठेवले. प्रल्हादजींच्या साहित्य सेवेचा, नाट़यलेखनाचा मी साक्षीदार आहे़ त्यांच्या मनस्वी लेखनाचे स्वानुभव आणि त्याला त्यांच्या सखोल चिंतनाची जोड यामुळे या ‘हिमाक्षरे’ पुस्तकाचे चित्रमय रसाळ परिक्षण खुपच आवडले.प्रल्हादजींना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि अशाच प्रेरणादायी साहित्याचा लाभ आम्हाला चिरंतन मिळो ही मनापासून अपेक्षा ! 🙏
📘सुधाकर तोरणे📕
भुजबळ सर, “प्रल्हाद जाधव सर यांची हिमाक्षरे” यावर टाकलेला प्रकाश वाचला. त्यांनी खूप विभागवार निरीक्षणे नोंदवले आहेत. जाधव सरांची शैली निसर्ग शैली आहे. त्यांच्या प्रतिभेला पक्षी, प्राणी, निसर्ग यांचे आकर्षण आहे. त्यामुळे शैली आणि निरीक्षण यांच्यामुळे हिमाक्षरे हे वाचनीय निश्चितच झाले आहे. त्याची प्रस्तावना वाचली लेखक व प्रकाशक यांचे अनेक अनेक अभिनंदन. आपण हिमाक्षरे या प्रवास वर्णनाचा परिचय करून देऊन जो न्याय दिला त्याबद्दल संपादक या नात्याने आपलेही अभिनंदन.
– शिवाजी राऊत. सातारा.
जाधव सर यांनी अनुभव कथन छान केले आहे. अभिनंदन. सर.
– शत्रुघ्न लोणारे
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर.
Read. A story on Announcer Sou. Smita Gavankar is good and notable.Our yesterdays release of a book, Samaj Bhushan,has been well arranged.Good, Bhujbal Sir.👍🙏
– Pro Dr Dnyandeo Kasar, Pune.
Happy Birth Day to Smita Gavankar
– Ashok Dumbare. X Ditector. Doordarshan.
शाब्बास स्मिता…
अगदी बरोबर बोललात आहात त्या गोरेगाव पूर्व पाडूरंगवाडीत रहातात आमच्या बरोबर रात्री गाडीत गप्पा मारायच्या गोरेगाव कधी आले ते माहिती पडत नसे त्याचे सी ए आहेत.
– रवींद्र साळवी. माजी दूरदर्शन सहकारी
प्रकाश वाटा हे प्रकाश आमटे यांचे चरित्र आहे. १९६७ मध्ये मी भामरागड ला गेलो होतो. तेव्हा येथील आदिवासी च्या दोन मुख्य गरजा होत्या. एक आगपेटी व दुसरे मीठ. त्याचे ऐवजी तुम्हाला चारोळी, डिंक, बिबे वगैरे रानमेवा देत असत.. जीप पाहुन लोक पळून जात. एक शिक्षक होते. तेच सर्व गरजा पूर्ण करायचे..
– सुधाकर धारव. यवतमाळ
श्री माधव गोगावले, अमेरिका यांच्या दैवयोग कथे वर पुढील प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.
दैवयोग कथा वाचुन खुप समाधान वाटले. सर्व योग कधीही जुळून येत नाहीत. पण ही कथा सकारात्मक ठरली. माधवराव गोगावले ना धन्यवाद….
– सुधाकर धारव,. यवतमाळ.
– माधव मी वाचला तुझा लेख, गावात फार थोड्या प्रमाणात अश्या परिस्थितीत गोष्टी होतात, नाहीतर सगळीकडे शाळेचा वाद, मंदिराचा वाद, पाणी नल योजना अडकली ,पैसे khaalet, आमच्या jachakvasti गाव ग्रामपंचायत 35 वर्ष जाचक सरपंच असे पर्यंत कामे केली, आता सर्व निवडून आलेले मंडळी पैसे स्कीम करून कसे खातील याकडे लक्ष, त्यामुळे वाईट वाटते, anyaways nice story, nice ending 👍🏿💐
– Pratap J. Baramati
– Khup chaan lekha lihala aahe. Ekdam interesting aani catchy aahe. Please continue writing ✍️. Wish you the best 👍
– Jueele S. Chicago
– अरे व्वा माधवदादा! अभिनंदन !
👌🙏
-Shraddha B. Chicago
Mast ahe 👍
– Sandeep G.. Pune
सुंदर !
मला माहीत नव्हते तुम्ही लिहिता. पण आज कळाले तुम्ही उत्तम लिहिता.
👌👌👌🙏
– Swati B. Chicago
– Khuup chhan aahe story 👍🏻
– Rajani W. Karjat
– सुंदर कथा लिहिली आहे. छान वर्णन केलेय.
– Suresh G.. Pune
– वा!! वा!! कित्ती कौतुकस्पद तुमचा लेख आहे. 😊😊
– Anil S.. Pune
– सर खूप खूप छान लेख आहे !
👍👍👍
-Ravi D. Pune
– खूपच छान 👌👌🙏🙏💐💐
– Muralidhar T. Rajgurunagar
Nice story! 👏👏
-Pranoti G. – Pune
खूप छान, हृदयस्पर्शी !
Archana B. – Thane
– खूपच छान. 👌👌🙏🙏
– Sujata K. Pune
खूप छान कथा !
Neela J. – Oregon
🙏🙏Chan story
-Minaxi K. Pune
-👌👏🏻 congratulations!
-Kashmira M. Chicago
– Vha 👍
New assignment 😀
-Mahendra N. Pune
छान लिहीलंय माधवदादा.
-Rekha D. Chicago
Very Nice story of अक्का.
Keep it up.
👍👌👌👍
-Ramdas P. Rajgurunagar
अप्रतिम कथा आहे दादा !
-Sameer K. Chicago
Nice story! 👍🏼
-Ashwin K. San Jose
वाह! वाह! वाह! आत्ताच लेख सविस्तर वाचला .छान आहे! Every dog has its own day. (मोहिनी) या पात्रातून समाज प्रबोधन ! हळुवार मांडले आहे.
अभिनंदन..आपल्या बाबत आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. 👍👍
-Popatrao K. – Rajgurunagar
Hearty congratulations for your admirable career. Wishing you all the success and happiness in the future.
I liked your well written article. Thanks for sharing Madhavrao.
-Jayant B. Chicago
वा, वा ! छान !
-Manjiree B. – Chicago
खूप छान, आण्णा !
-Yogesh G. Koregaon
सुंदर लेखन. तुमची ही कला आम्हाला माहीत नव्हती. मी माझ्या क्रुषी मित्रांच्या ग्रुपमध्ये पाठवीली. सर्वांना खुप आवडली. असेच लिहीत रहा. काही पुर्व प्रसिद्ध साहित्य असल्यास पाठवावे 🌹🙏👌👌
– ज्ञानेश्वर दोंदे
Mast ekdum
-Chetan R. Chicago
मस्त. मला मोहिनीला भेटून बरे वाटेल.
-Rajendra D. Pune
👌Congrats for achievements
-Vivek K. – Pune
Mast katha… very interesting aani engaging 👌👌👌
-Tejashri G. (Chicago)
Madhav Ji,
Very well written story. These dedicated Gram Sewak have helped and improved many villages.
Congratulations!
– Ram D. Chicago
Real story, Nice!
-Krishna P. Kolhapur
किती सुंदर सिंगापूर संमेलन ↑!
परदेशातील मजाच वेगळी, खूप सुंदर…
– शोभा कोठावदे. नवी मुंबई.
एका चंदनाची कहानी..
या स्मृतीलेखावरील अभिप्राय पुढीलप्रमाणे आहेत…
अप्रतिम लिहिले आहे… अभिनंदन 🙏
-प्रल्हाद जाधव, माजी संचालक (माहिती)
खूपच हृदयस्पर्शी लेखन 👍👍
-सौ चिमोटे, सामान्य प्रशासन विभाग
Dear Vilas,
I read it and reread it. Got my edges of eyes wet and took long deep breath to regain consciousness. It’s very touchy. I can still visualise his image. He had been always visiting my father for a little talk. He had very clear and sweet Marathi dialects. Puneri styled or better than that.
Any way, keep your self writing. You have a great sense of writing.
…thanks
👌👌👌
– Sanjay Mhaske
Remembering some old stories 🙏🙏🙏
– Rajendra Abhonkar
Dear Vilasji title of the story,”eka chandanachi kahani”is quite appropriate . Ur dad barely with his vernacular education could become HM n also started a school where children from have nots families could get learning. Inspite of gruelling poverty n losing his hand, single handedly worked hard to upkeep the family n fulfilled all ur needs. He truly justified his name “Anand”by making u all happy. He weared down like a sandal wood n because of his struggle deserving son like u could rose to the level of class one officer. It’s a success story of ur family of which ur father is a hero. U have beautifully painted his picture which has become inspirational to many. Congratulations.👍🌹
– Ranjitsinh Chandel, Yavatmal
👌वाचायला छान परंतु सामोरे जायला फार कठीण.
आपण प्रतिकूल परिस्थितीवर मात केलीत
– पी बी सुर्वे
छान ! आठवणींचे सुरेख शब्दांकन
– प्रमोद नलावडे, माजी महासंचालक तथा सचिव (माहिती व जनसंपर्क)
Sunder
– Rajesh Kulkarni
उत्तम सादरीकरण अभिनंदन
-भिक्कू महेंद्र कौसल, माजी संचालक (माहिती)
खूप छान लिखाण आहे सर तुमचे, दिवस जातात पण आठवणी कायम हृदयात कोरल्या जातात🙏🏻🙏🏻🙏🏻
– श्रीमती रेणुका वाघ
फार छान लिहिले आहे
-श्रीमती श्रध्दा बेलसरे, माजी संचालक (माहिती)
Nice description of the life of father. 💐💐💐🙏🙏🙏
– Digambar Palwe
मस्त लेख सगळेच. हिमाक्षरे मधील ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले ‘हा भाग तर climax. ‘चंदन’, खोबऱ्याची बर्फी सगळच मस्त.
-प्रा. सुनिता पाठक, छत्रपती संभाजीनगर
श्री विलास कुडके लिखीत एका चंदनाची कहाणी म्हणजे, यालाच जीवन ऐसे नाव… सामान्य माणसाचे, मनाला चटका लावणारे व्यक्तीचित्रण….
श्रमाची प्रतिष्ठा त्यात आहे. छान…
– सुधाकर धारव, यवतमाळ
💕🙏💕ह्रद्य.. .
प्रिय कुडके सर.
–मधुकर धाकराव
Khup Chan aathvan vilas
-Shrimati Nanda Rayate
किती छान आठवणी सांगितले आहेत आपण बाबांच्या खरंच बाबा नमस्कार
–श्रीमती प्रफुल्लता सुखटणकर
Very nice
–Kishor Shelke
70/72 ya kalat Mi Trenigala Aasatana Dadana Baryachda Pahile Hubehub Aprtim Little Ruperi Aathavani
–Shrimati Vijaya Mhaske
कुडके साहेब, आणखी एक नवीन सत्य कथा वाचनात आली. आपल्या कडे सत्य कथेचा संग्रह असेल तर, एक पुस्तकंच छापून टाका ना. आपला व्हाट्सअप नंबर मिळाला तर आनंद होईल.
– सुनील सोनवणे
काका तुमची लिखाण शैली खुप छान आहे….🙏🙏
–सौ अर्चना कुडके फुणगे
तुमच्या शब्द मांडणीतून लिखाणातून वडिलांना त्यांच्या कर्तव्याला तुम्ही न्याय मिळवून दिल्यासारखेच आहे गुढीपाडव्याची आईची कथा ही खूप आवडली आहे मी पण जुन्या आयुष्यात जाऊन आलो.
व बाळकृष्ण सर उषा मॅडम यांना भेटता का काय करतात
– नवनाथ दळवी
🙏🙏🙏सरांना मनापासुन नमस्कार ,दादा सर आमचे वर्ग शिक्षक होते .तेव्हा मी तिसरीत होते.सरांच सतत विचारात राहण आज आठवत,खरंच अशा खडतर परिस्थितीत दिवस काढण किती कठिण असेल पण त्याही परिस्थितीतून मार्गक्रमण केलंच हे विशेष.
-सौ माधुरी अनिल जकातदार
आपण आई बद्दल ही असेच भावपूर्ण लिहिले होते. मनापासून लिहीता. 👌
– दिलीप पडघण
अशी माणसं फार विरळा 🙏🏻
फोटो बघितला असं वाटतं
–सौ शुभदा बापट
आपल्या जीवनातील अनुभव निश्चितपणे पुढेही लिहीत राहा खूप प्रेरणादायी आहेत
– यदु जोशी, दै लोकमत
🙋♂️💐🌹💐🌹 एका चंदनाची काहणी विलास तुझ्या वडिलांना ची मुर्ति समोर दिसली व बालपण समोर आले व आनंद अश्रू तुझाच बालमित्र
– किशोर मोरेश्वर फुलंब्रीकर*🌹💐🙏
छान…अविस्मरणीय 👌👍
– दिलीप राऊत
अत्यंत ह्रदयस्पर्शि लेख .खुप छान
– राजेंद्र साळवे
वडिलांच्या जुन्या,खडतर आठवणी तसेच कुडके सरांचा खडतर असा शैक्षणिक प्रवास वाचून मन अगदी हेलावून गेले.
-उत्तम ढोली
रामकृष्ण हरी नमस्कार खूप छान. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
– अरुण गांगुर्डे*
मित्रा खरच आहे तुझा खडतर प्रवास .💐💐
-संजय पवार
याखेरीज सर्व श्री /श्रीमती मनिषा पवार, हेमा साळुंखे, रमाबेन शेलके, देवेंद्रसिंग सोळंके, प्रतिभा कुडके, संजय वारुळे, मिलिंद कांबळे, सुरेश सदाशिव गुरव, एम बी चव्हाण, विकास कपोले, अभिजात साहित्य, राजेंद्र महाडिक, शिवाजी मानकर, अभय बापट, प्रा युगांत अशोक कुडके सुवर्णा शेळके-सातपुते, चंद्रकांत कारभारी, विकास कुडके, रघुनाथ सोनवणे, कल्पक अग्निहोत्री, प्रवीण पाटील, काशिनाथ हिरेमठ, मंगेश मुळे,सचिन लाटे, पद्माकर देशपांडे, अनिल तारखेडकर, उत्तम केदारे, नितीन दत्तात्रय पवार यांनी इमोजी इ द्वारे पसंती कळवली आहे.
बॅडमिंटन मधील ‘यश ‘
उत्तम लेख . ..यश अहमदनगरचा म्हणजे माझ्या माहेर चा . खूपच कौतुक.
-प्रा सुनिता पाठक. छत्रपती संभाजीनगर
Keep it up Yash..
–Pro.Anisa Sikander . Daund.
सुलभा दिवाकर यांची नर्मदा परिक्रमा वाचताना एक वेगळाच भावतरंग जाणवला. आपल्या पुराणातल्या कथा ज्या ठिकाणी घडल्या त्या भूमीवर पाय ठेवताना अनुभवास येणारी मनातली अंदोलने शब्दातीत आहेत. सुरेख लिहिले आहे. पुढच्या भागाची उत्सुकता आहेच.
– राधिका भांडारकर
पुस्तक हे शाश्वत माध्यम आणि त्याची विशद केलेली विविध वैशिष्ट्ये …. संपूर्ण परिच्छेदच लेखक आणि वाचक यांच्यातील नाते सांगून जाते . लाजवाब पुस्तकाच्या प्रतीवर जर लेखकांनी स्वाक्षरी केलेली असेल तर तो वाचक खरा नशिबवान आणि ती प्रत म्हणजे श्री देवी सरस्वतीचा प्रसाद.
– प्रकाश पळशीकर. पुणे
पुस्तक हे शाश्वत माध्यम..
देवेंद्रजींनी मांडलेले विचार सुंदरच..
अभिनंदन.
-राधिका भांडारकर, पुणे.
पुस्तक हे शाश्वत माध्यम.. खूप छान 👌🏻
– मनिषा पाटील. केरळ
मस्त !पुस्तकं खरच शाश्वत असतात. एकदा प्रिंट झालं की delete नाही करता येत . मी तर पुस्तकांची खूप चाहती आहे . माझ्या घरी एक मिनीलायब्ररी आहे. चांदे यांचे लेख वाचायला नक्कीच आवडेल.
– प्रा सुनिता पाठक. छत्रपती संभाजीनगर
लेख सगळेच उत्तम.
मधु मंगेश कर्णिकांना दीर्घायुरोग्य लाभो हीच इश्वर चरणी प्रार्थना.
पन्हे कविता पण छान.
इंदूर कवीसंमेलनाचे नाविन्य भावले.
-प्रा सुनिता पाठक. छत्रपती संभाजीनगर
येड्या गत…
लय भारी.
– राधिका इंगळे. देवास
– टीम एनएसटी. 9869484800.