नमस्कार मंडळी.
आपणा सर्वाँना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
गेल्या काही दिवसात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
— संपादक
“केशवचा साक्षात्कार” या श्री उपेंद्र कुलकर्णी,सिंगापूर यांच्या लेखावर पुढील प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.
Very well written sir. And I could correlate with Keshav too, most of the time we all go through such dilemma which you have very precisely captured. Looking forward for more such articles. Thanks.
–Ashish Mungare Mumbai.
Very well explained real life examples about work life balance Dr👌👌👍👏👏
- — Vaibhav Katke. छत्रपती संभाजीनगर
👏🏻👏🏻👏🏻 well defined work life balance.
–– Satish Dange Thane
Upen,
I guess you are Keshav in this narrative .
But honestly all of us are Keshav and this narrative should give lot of clarity and tension free career to all👍
- –– Rajan Raje Thane
अप्रतिम लिहिलं आहेस
- — विद्या दिघे, महाराष्ट्र
खूप सुंदर आहे.आजची परिस्थिती अशीच आहे. आहे त्यात अडजस्ट करून समाधान मानणे आणि आनंदी राहणे.कारण परिस्तिथी आपण बदलू शकत नाही.
- मंदा चळगेरी- वाशी
लेख वाचला छान आहे. स्वानुभव ?
- अरूंधती जोशी – तुर्भे
मुद्दाम वेळ काढून वाचला. लेख भारी लिहिला आहे.👍
-राघवेंद्र कुलकर्णी- मुलुंड
Really good. Thought changing write up 👌🏻👌🏻
- Sachin, Mumbai
वाह!! अप्रतिम.. 👌🏼👌🏼🙏🏼
- मनोज पटेल- ठाणे
Practical thinking
- Rajesh Mandhani
Chatrapati Sambhaji Nagar
👌 Practical approach….
- Deepak Jain – Nagpur
वैचारिक लेखक आणि स्वानुभव👌👍
- ज्योती कुलकर्णी- मुंबई
वस्तुस्थिती वर आधारित लेख असे अनेक केशव समाजात आहेत खूप छान 👍🌹🙏
- विनायक जोशी, पुणे
खूप छान लिहीले आहे… हीच मानसिकता working women ची जास्त होते..अपराधीपणाचे ओझे जास्त वागवतात..
Quality time दोन्हीही कडे व्यतीत करणे हा एक उपाय होऊ शकतो.
- सविता पेशवे , पुणे.
सरोजनीताई बाबर यांच्या खिरापत पुस्तकाचे श्री विलासराव कुडके यांनी केलेले दुर्मीळ पुस्तकाचे परिक्षण आवडले.फारच छान रंजक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत.त्याकाळातले मजेशीर बालपण आठवले.. सरोजनीताई आणि माझे घरोब्याचे संबंध होते.त्या नेहमीच लोकसाहित्यातील खुप मनोरंजक गोष्टी सांगायच्या. सहज या निमित्ताने आठवण झाली.कुडकेंचे मात्र मनापासून अभिनंदन. -सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक.
“भारतरत्नांची पुण्यभूमी : दापोली” मस्त लेख. खूप छान माहिती मिळाली.
-प्रिया मोडक. ठाणे
वनिता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल म्हणजे जळगावकरांसाठी नक्कीच आधारस्तंभ ठरणार आहे. या प्रकल्पासाठी झटणार्या सर्वांचे मनापासून अभिनंदन.समस्त जळगावकर लाठी परिवाराच्या ॠणातच राहील.
–राधिका भांडारकर. पुणे
आदरणीय सुधाकरजी,
आपण वाचलेल्या पुस्तकांचे परीक्षण मी अगत्याने वाचतो.सचिवालयात आपण “माहिती संचालक”या उच्च पदावर कार्यरत होता.तत्कालीन मुख्यमंत्री,सचिव,अनेक उच्च पदस्थ अधिकारी यांचा सहवास आपणास लाभला.मा.मनोहर जोशी मुख्यमंत्री असतांना आपण सचिवालयात उच्चपदस्थ असल्यामुळे त्यांच्या सर्वांगिण व्यक्तिमत्वाचा अभ्यास आपण केला”.प्रशासन”भाग 1 या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे परीक्षण आपण लिहिले.आपण पदसिद्ध लेखक आहात.अनैक नामवंत लेखकांच्या पुस्तकांचे परीक्षण आपण केलेले आहे.यापुढेही आपले लिखाण वाचावयास मिळेल अशी अपेक्षा.
-अनंतराव वाणी, जेष्ठ शिक्षणतज्ञ. नासिक.
वा..
अटलजी बद्दलचे लेख , कविता वाचून खूप आनंद झाला
त्याचे विशेष एक कारण असे ही की
विश्वास देशपांडे माझ्या ओळखीचे आहेत
अटलजी माझ्या वडिलांचे शिष्य . त्यांना जवळून बघण्याचा योग आलाय
ग्वाल्हेरला “अटल कविता “..मध्ये माझ्या नातीला प्रथम बक्षीस मिळाले.
देवेन्द्रजी,तुम्ही खरचं ग्रेट आहात.स्वातंत्र्यवीरांच्या पत्रकारितेबद्दल लिहिण्यासाठी तुम्हाला अथक परिश्रम घ्यावे लागले असतील.खरंच तुमची कमाल!
- स्वाती दामले. बदलापूर.
देवेंद्रजी खूप छान आठवणी आहेत.डॉ नीतू मांडके साहेब माझे मित्र होते. माझ्या मित्राच्या आई ला दाखविण्यासाठी गेलो होतो. नंतर आमची मैत्री झाली. त्यांच्या स्मृतीस विनरम अभिवादन
–सिने गायक उदय वाईकर
डॉ नीतू मांडके हे संचालक कै.सुरेश फडणवीस यांचे नातेवाईक होते….
विनम्र अभिवादन. 🌹
- सुधाकर धारव. यवतमाळ.
डॉ नीतू मांडके..
अलौकिक व्यक्तिमत्व 👏
- विलास प्रधान. मुंबई.
Dr, Nitu mandake, who operated shri. Hindu Ruday Samrat Balasaheb Thakre.
I know his statement. ” i today have the heart of the whole world “.
Unfortunate The great dr. Passes away at early age.
💞🙏🙏💞
–Ashok Sable. X Navy man. Ambarnath
डॉ मांडके बद्दल ची आठवण अतिशय हृद्य आहे .
आवडले
अशोक जुनागडे यांच्या पुस्तकाची माहिती आवडली..वाचायला पाहिजे.. धन्यवाद तोरणेजी
अष्टाक्षरी त बांधलेली ..वेदनेशी लढायचे ..ही कविता खूप सुंदर बांधली आहे. छान संदेश देते
ज्याचा त्याचा प्रश्न …
यातील संघाचे अभिनंदन.
- स्वाती वर्तक. मुंबई.
डॉ नीतू मांडके…
खुप छान माहिती.
- अशोक डुंबरे. निवृत्त दूरदर्शन संचालक, पुणे.
Hello,
“शरणागती तर झाली…”
India vs Pakistan war 1971… Films Division have gone Film on NEWS COVERAGE..
In those days FD News Reel Cameraman appointed in Army for coverage, by then PM.
– Bipin Chaubal
X Flims Division, Chief Cameraman. Mumbai.
बालीचे वर्णन खुपच सुंदर केले आहे. चढण बरीच अवघड दिसते. पांडवांचे पुतळे आणि निसर्ग वर्णन फारच सुंदर.
- सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800