स्वातंत्र्यवीर वि दा सावकर यांच्या जयंती निमित्त अंदमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे चौथे विश्व साहित्य संमेलन ५,६ सप्टेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आले होते.
या साहित्य संमेलनात सहभागी होऊन छायाचित्रण करण्याचे सौभाग्य, छायचित्रकार विजय होकर्णे, नांदेड यांना लाभले. त्यांनी टिपलेली निवडक छायाचित्रे पुढे देत आहे.
— संपादक





— छायाचित्रण : विजय होकार्णे.
चित्रांतून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास जागृत होतो.
विजय होकारणे यांचे फोटो उत्तमच. प्रत्येक फोटोखाली तो कुठला, याचा तपशील ( नाव ) हवे होते.