Home बातम्या शहरी शेती ओळखवर्ग

शहरी शेती ओळखवर्ग

0

आपल्या घराच्या गच्ची, बाल्कनी, ग्रील किंवा इमारतीच्‍या परिसरात, किमान चार तास सूर्यप्रकाश असणा-या ठिकाणी भाजीपाला, फळे-फुले लागवडीचे तंत्र म्‍हणजेच ‘शहरी शेती’ मराठी विज्ञान परिषदेत रविवार दि. ४ फेब्रुवारी २०२४ (सकाळी १०.३० ते दुपारी १.३०) रोजी शिकविण्यात येणार आहे. यावेळी श्रीमती मृणालिनी साठे आणि श्री. दिलीप हेर्लेकर मार्गदर्शन करतील.

अधिक माहितीकरिता संपर्क व स्थळ :
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२. संपर्क : ९९६९१००९६१. संकेतस्थळ: https://mavipa.org/shahari-sheti-feb-2024/

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version