महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेतील एक मानाचं पान म्हणजे शाहीर गंधर्व. पद्मश्री शाहीर साबळे.
शाहीर साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.-यानिमित्तानं शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे या संस्थेच्या वतीने “शाहिरी ग्रंथ” प्रकाशित करण्यात येत आहे. शाहीर साबळे यांच्यावर वृत्तपत्र, मासिक अथवा अन्य छापील माध्यमातून लेख प्रसिद्ध झाले असतील तर कृपया त्या लेखांची पीडिएफ फाईल पाठवावी. यातील निवडक लेख या शाहिरी ग्रंथात प्रकाशित करण्यात येतील.
या शाहिरी ग्रंथाच्या माध्यमातून विविध मान्यवरांनी पद्मश्री शाहीर साबळे यांच्यावर लिहिलेले लेख सर्वांना एकत्र वाचायला मिळतील.
संपादक मंडळाच्या शिफारशी नुसार लेख घेतले जातील. कृपया १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत आपले लेख पुढील व्हाॕटस् ॲपवर पाठवून द्या.
आचार्य शाहीर हेमंतराजे पु.मावळे
मुख्य संपादक. मोबा. 9422029247
– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800
🌹खूप छान 🙏🙏🌹