शिक्षक दिनाचे औचित्य साधून आ.प्र.के.अत्रे यांच्या “नवयुग वाचन मालेतील” एका पाठाचे अभिवाचन करण्याची स्पर्धा खास शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. प्रथम, व्दितीय, तृतीय व व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके (रोख रक्कम व आ.अत्रे यांचे एक पुस्तक) देण्यात येणार आहेत.
तरी भाग घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांनी प्रा. विसुभाऊ बापट यांच्याशी मोबाईल क्रमांक ९८२१९०३८९० किंवा ९८७०२४२४२२ यावर संपर्क साधावा. आयोजक-
आचार्य अत्रे कट्टा,
उद्यान गणेश मंदिर, शिवाजी पार्क, दादर (प.) मुंबई. वेळ – शनिवार दि.२४/९/२०२२ सायं.सहा वा.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800