देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाने प्रत्येक आघाडीवर जगभरात आपला ठसा उमटवला आहे.
भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, आर्थिक, कृषी, शिक्षण, साहित्य, खेळ यासह सर्वच आघाड्यांवर प्रगती केली आहे.
भारताने अणू शास्त्र, अवकाश क्षेत्रात अनेक कामगिरी केली आहे. चांद्रयान २ चे यश याचा मोठा पुरावा आहे.
भारताने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. जग भारताकडे बघत आहे. अलीकडेच भारताने ऑलिम्पिकमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
– लेखन : प्राची सोर्ते जगताप, उद्योजक
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
Happy Independence Day
I would like to add my existing strength, the Hard Work, Honesty, Loyalty and Dedication towards the service to the Nation. It gave me the wisdom to understand, what is good or bad for the people of India. As, the Independent India, failed to taste the real Freedom even after 75 years, which we got on 15 Aug, 1947, through the Supreme Sacrifices by our great Martyrs, which in fact, proved to be the mere transition of power to Develop our Nation Globally.