दरेक क्षण परिस व्हावा
आयुष्याचे व्हावे सोने
जिवन व्हावे मंजुळ निर्झर
शब्द होऊ दे सुरेल गाणे ॥ १ ॥
नाती व्हावीत सुंदरसारी
निर्मळ मन अन् गोड वैखरी
या नात्यांमध्ये नकोत किंतु
सहचर व्हावे उदात्त हेतु ll २ ll
अशी नात्यांची व्हावी गुंफण
कर्म सजावे प्रेमलिंपन
स्पर्श जणु मातृ अलिंगण
मधुर शब्द जणु त्यांचे जिवन ll ३ ll
देह व्हावे पवित्र मंदिर
जीवन व्हावे त्याचे अंगण
करून पखरण त्यात प्रेमाची
रेखावी नक्षी त्यात प्रितीची ll ४ ll
विश्व बहरावे असेच छान
माणुसकीचा मंत्र महान
हृदयी वसावा सुंदर श्याम
कर्मात लक्ष्मण अन् आचरणी राम ll ५ ll

– रचना : सुजाता येवले.
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खुप सुंदर कविता
खूप सुंदर !! नात्यांविषयी अचूक शब्दात मांडणी केलीय.
खुप खुप छान
सुजाता , गुंफलेली तुझी रचना “सुंदर नाती ”
खूपच छान 👍🏻👌🏻👌🏻🌹
सुंदर,,👏👏👌
Awesome
Chan lihates
एक छान कविता
👌👌👌
अप्रतिम कविता
खूप छान आणि अर्थ पूर्ण
खुपच सुंदर!🌷🌹🌷
सर्व काव्यप्रेमींना मनःपुर्वक धन्यवाद🙏🙏
सुजाता ताई खुप छान 👌👌
Khupach Chan sujata
अप्रतिम
खुप छान कविता सुजाता..
खूपच छान कविता
खुप छान सुजाता 👍
सुंदर रचना
सुंदर रचना.
खरप सुरेख रचना सुजाता
Khup chan Kavita 👌👌👍
Very nice
दरेक क्षण हा परिस व्हावा… अतिशय सुंदर अशी नात्यांची गुंफण मांडली आहे..खूप खूप छान कविता .
खूप सुंदर कविता
Khup chan Sujata 👍🏻
अतिशय सुंदर कविता
खुपच छान कविता..
सुंदर नाती सुंदर कविता
सुंदर नाती ही खरोखरच सुंदर व अर्थपूर्ण अशी कविता आहे. मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा सुरेल गाणी व्हावा, नात्या मध्ये किंतु परंतु नसावा ही किती सुंदर कल्पना मांडलीय. खुओ छान
खुप छान कविता👌👌
“सुंदर नाती” सुंदर कविता
अर्थपुर्ण, विचार करण्यास उद्युक्त करावयास लावणाऱ्या पंक्ती
👌👍
सौ.सुजाता येवले यांची ,”सुंदर नाती”ही कविता खुप छान.
सुंदर नाती खूप छान कविता
सुंदर नाती अतिशय सुंदर कविता
नात्यांच्या कवितेत शब्दांची छानच गुंफण
Well done Sujata
एक कवयित्री म्हणून तुझा नावलौकिक वाढावा,ही सदिच्छा
सुरेख कविता
🌹खूप छान कविता 🌹
नात्यांच बंधन छान गुमफ आहे.
🌹धन्यवाद सुजाता जी 🌹
अशोक साबळे
अंबरनाथ
सौं येवलेंची ” सुंदर नाती ” कविता 👌छान