Wednesday, September 17, 2025
Homeबातम्याहात देऊ या, मदतीचा

हात देऊ या, मदतीचा

आदिवासी समीकरण संस्थेच्या माध्यमातून बीड येथे आदिवासी समाजातील गोरगरीब, अनाथ व मार्ग भटकलेल्या जवळपास १०० मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना निवासी शिक्षण, संस्कार देण्याचं मौल्यवान कार्य सुधीर भोसले सर हे निस्वार्थी वृत्तीने, तन-मन-धन अर्पून, हालअपेष्टा सोसत करत आहेत.

या कार्यात त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. या योगे आपणही त्यांच्या सत्कार्यामध्ये सहभागी होऊ शकता.

आपण आपल्या इच्छेनुसार आर्थिक सहकार्य करून अनाथ मुलांच्या शिक्षण, निवास, भोजनासाठी बहुमोल योगदान देऊ शकता.

भोसले सरांच्या वतीने आपणास नम्र विनंती आहे की, आपण आपल्या परीने सहकार्य करावे.🙏

आर्थिक योगदान देण्यासाठी दात्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा .. किंवा पुढील क्रमांकावर Google Pay, अथवा PhonePe द्वारेही मदत राशी पाठवू शकता ..
A/C NAME :- Pardhi samaj janajagruti sevabhavi santha
A/C- 62453153483(SBI)
Ifsc code – SBIN0021418
Bank :- State bank of india(SBI)
सुधीर भोसले
8805671737 phone pe/google pe
9372982344 phone pe

– लेखन : प्रा दैवता पाटील. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आदिवासींच्या उन्नतीसाठी स्तुत्य उपक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं