नमस्कार, मंडळी.
८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. कदाचित जगात नसेल पण भारतात महिलांच्या दृष्टीने एक अत्यंत जाचक गोष्ट म्हणजे हुंडा पद्धत होय.
तसा हुंडा प्रतिबंधक कायदा लागू होऊनही ६० वर्षे झाली आहेत. पण खरोखरच ही दुष्ट प्रथा बंद झाली आहे का ? सध्याची वस्तुस्थिती काय आहे ?
या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने “हुंड्यातुन महिला मुक्त झाली आहे का ?” या विषयावर आपली मतं, विचार, अनुभव आम्हाला कळवा. आपलं लेखन जास्तीत जास्त ४०० शब्दांत असावं. योग्य लेखनास
https://newsstorytoday.com या लोकप्रिय आंतरराष्ट्रीय वेब पोर्टलवर प्रसिद्धी दिली जाईल.
तरी आपलं लेखन व्हाट्सएप द्वारे
9869484800 / 9869043300
या पैकी एका मोबाईल क्रमांकावर कृपया दिनांक ५ मार्च २०२२ पर्यंत पाठवावे.
आपला
देवेंद्र भुजबळ. संपादक
https://newsstorytoday.com
– टीम एनएसटी. 9869484800