कवी, गीतकार श्री शांतीलाल ननावरे यांच्या साठी 2014 हे वर्ष अविस्मरणीय आहे.
त्या वर्षी, मुंबईतील कर्नाटक संघ, माटुंगा वेस्ट इथे रसिकांच्या दरबारात लता दीदी व वसंत प्रभू
यांच्या उपस्थितीत त्यांच्या भावगीतांच्या सीडी चे प्रकाशन झाले.
लतादीदी व संगीतकार स्व.वसंतप्रभू यांची जुनी गीते कार्यक्रमात त्यांनी सादर केली होती. महत्वाचे म्हणजे त्या गीतां बरोबर ननावरे यांच्या अल्बम मधील 3 गाणीही सादर करण्यात आली होती. जवळ जवळ 800 ते 1000 रसिक हजर होते. त्या वेळी जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते सत्कार झाला, हे ननावरे त्यांच्या जीवनातील थोर भाग्य समजतात. आजही ते लता दीदी ची ही आठवण विसरू शकत नाही.
तर पुढील लिंक वर पाहू या एक सुमधुर गीत…
https://m.facebook.com/story.php?story_fbid=459130968992826&id=100046877801257&sfnsn=wiwspmo
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800