महाराष्ट्र शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या आज पुढीलप्रमाणे बदल्या केल्या आहेत.
श्री. एस व्ही आर श्रीनिवास, प्रधान सचिव, गृहनिर्माण यांची नियुक्ती महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई या पदावर केली आहे.
श्री लोकेश चंद्रा, प्रधान सचिव र.व का. यांची नियुक्ती महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
श्री. मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव (वने) यांची नियुक्ती प्रधान सचिव (गृहनिर्माण) या पदावर करण्यात आली आहे.
श्री.विकास चंद्र रस्तोगी यांची नियुक्ती प्रधान सचिव (र.व का.), सामान्य प्रशासन विभाग पदावर करण्यात आली आहे.
श्री.बी वेणुगोपाल रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक, सिकॉम् यांची नियुक्ती प्रधान सचिव, वने या पदावर करण्यात आली आहे.
श्री. सुमंत भांगे, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, यांची नियुक्ती सचिव,सा.वि.स. आणि वि.चौ.अ.(2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय , मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
डॉ. श्रीकर परदेशी, यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, सिकॉम, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
श्री. दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी, गोंदिया यांची नियुक्ती उपसचिव, बहुजन कल्याण व इतर मागासवर्ग विभाग, मंत्रालय मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.

Great
Sir,
Greetings of the day
Very nice updated & latest information providing by you. Specially thanks for that.
Thanks & Regards
Thank you