Wednesday, June 18, 2025
Homeसाहित्य🌺🌳सृष्टीचा सोहळा 🌳🌺

🌺🌳सृष्टीचा सोहळा 🌳🌺

अंबरात दिसला मज घन निळा
क्षणात रंग बदलुन झाला काळा !
वसुंधरॆला यॆऊ लागल्या कळा
नवसृजनाचा सुरु झाला सॊहळा !
🌎⛅🌨🌧🌦🌧🌨⛅🌍
गगनावर दिसता ढगांचा काळा फळा
धरणीवर भरली हरित-तृणांची शाळा !
बाळ-कळ्यांना लागला शाळॆचा लळा
फळ-फुलांनी भरला सृष्टीचा मळा !
☘🌼🍀🌹🌱🌹🍀🌼☘
झर्यातुनि वाहॆ पाणि झुळझुळा
नदी भरुन वाहॆ ती खळखळा !
धबधबा डॊंगर-दरीतुन कॊसळला
लाटांसंगॆ बॆफाम दरया उसळला !
💧🌦🌈🌊🏝🏖⛈💧
शॆतकर्यानी लावला मातीचा टिळा
धान्यांच्या राशींनी भरला माळा !
मनॊरम निसर्गाचा सुंदर मॆळा
याहॊ बघाया सृष्टीचा सॊहळा !
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

🌴🌻रचना : मंजुप्रिया 🌻🌴
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. पाऊसावरील सुंदर कविता👌👌👌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?