नमस्कार मंडळी.
आजच्या पर्यटन सदरात आपण स्वागत करू या,
युवा आय टी इंजिनिअर, गिर्यारोहक, साहसी पर्यटक आणि विशेष म्हणजे निसर्ग, ऐतिहासिक स्थळांच्या छायाचित्रणाची आवड असलेले चैतन्य सरोदे यांचे.
आपण आज त्यांच्या बरोबर कर्नाटक ची सफर करू या. हे चित्रण त्यांनी हेल्मेट ला कॅमेरा लावून, अतिशय अत्याधुनिक कॅमेऱ्याने केले आहे. त्यामुळे दर्जेदार चित्रण, संकलन, पार्श्व संगीत या मुळे आपल्याला ही सफर निश्चितच आवडेल असा विश्वास आहे.
– टीम एनएसटी
कर्नाटकची सफर पाहण्यासाठी आपण पुढील लिंक वर क्लिक करा.
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
– चित्रण : चैतन्य सरोदे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
जर तुम्ही प्रत्येक दृश्याचे वर्णन केले असते बसरे झाले असते