नमस्कार मंडळी.
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. श्री अमिताभ बच्चन यांना आपल्या वेबपोर्टल तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
अमितजींवर या पूर्वी आपल्या वेबपोर्टल वर ८ ऑक्टोबर २०२२ व ११ ऑक्टोबर २०२१ रोजी विशेष लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जिज्ञासू वाचक हे लेख वाचू शकतील. तसेच आजच्या पोर्टल वर श्री संजय जगन्नाथ पाटील यांचा अमितजीं वरील लेख वाचनीय झाला आहे.
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रांगोळी कलाकार प्रमोद आर्वी यांनी सुरत येथे झालेल्या रांगोळी कार्यशाळेत काढलेल्या रांगोळ्या येथे सादर करीत आहे….
– संपादक
अशा सुंदर रांगोळ्या काढल्या बद्दल श्री आर्वी यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
– टीम एनएसटी. 9869484800