Friday, November 22, 2024
Homeकला"ओमकार रचना": अभिनव उपक्रम

“ओमकार रचना”: अभिनव उपक्रम

सोशल मीडियाचा वापर कसा प्रभावीपणे, कल्पकतेने करता येतो याचे एक उदाहरण म्हणजे आपले हे न्यूज स्टोरी टुडे पोर्टल होय. अनेक पुरस्कार मिळालेल्या या पोर्टल ला उद्या, २२ जुलै २०२३ रोजी ३ वर्षे पूर्ण होत आहेत. या विषयी आपण उद्या विशेषांक प्रकाशित करीत आहोतच.

सोशल मीडियाच्या सकारात्मक वापराचे दुसरे उदाहरण द्यायचे म्हणजे “ओमकार रचना” चे देता येईल.

चित्रा मेहेंदळे

अमेरिकावासी चित्रा मेहेंदळे यांच्या “ओमकार रचना” ला नेदरलँड्स वासी तथा आपल्या पोर्टल च्या लेखिका, कवयित्री
शलाका कुलकर्णी,

लेखिका, कवयित्री शलाका कुलकर्णी

ह्यांनी चाल लावली आणि सुरेख आवाजात ती गायली देखील.

आपण ही रचना अवश्य ऐका आणि आनंद घ्या.

आपला अभिप्राय नक्की कळवा.

  • — टीम एनएसटी ☎️ +919869484800
RELATED ARTICLES

9 COMMENTS

  1. चित्रा, किती सुंदर रचना केली आहेस. चाल देखिल खूप आर्जवपूर्ण नि सुरेख !! 👌👌👏

  2. चित्राखाली अगदी साधी सरळ रचना,पण मनाचा ठाव घेते,जणू काही आपल मनच उघड करते
    .हे गीत गायल ही तेवढ्याच शांत भावनेनी
    खूप धन्यवाद
    चित्रा मेहेंदळे ह्या, रांगोळी,पेंटिंग, ऑरीगमी, फोटोग्राफी अश्या अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवून आहेत

  3. रचना अगदी साधी सरळ पण मनाचा ठाव घेणारी,मनःशांती साठीची साधी सरळ मागणी
    आणि त्याला स्वर व संगीत पण साजेसेच
    चित्रा ताईंचे कौशल्य इतर ही क्षेत्रात आहे,रांगोळी,चित्रकला,ऑरिगामी वगैरे
    खूप धन्यवाद.

  4. अप्रतिम! चित्रा मेहेंदळे ह्यांचे अर्थपूर्ण शब्द आणि
    शलाका कुळकर्णी ह्यांच्या स्वरात गीत ऐकतांना
    शांत वाटलं.

  5. न्यूज स्टोरी टुडे या बहुरंगी पोर्टलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त प्रकल्पास आभाळभर शुभेच्छा. आणि भविष्यातील प्रकल्पांसाठीही! 🤔❤️🙏

  6. ॐ कारा…. खूप छान. अमेरिकेतील चित्रा मेहेंदळे यांच्या तरल रचनेला नेदरलॅंड येथे वास्तव्य असलेल्या लेखिका कवयित्री शलाका कुलकर्णीने स्वरबद्ध करून सादर केल्याने या रचनेस वैश्विकता प्राप्त झाली आहे. स्यवाभाविकच आनंद द्विगुणित झाला आहे. 🤔👌🙏

  7. ॐ कारा…. खूप छान. अमेरिकेतील चित्रा मेहेंदळे यांच्या तरल रचनेला नेदरलॅंड येथे वास्तव्य असलेल्या लेखिका कवयित्री शलाका कुलकर्णीने स्वरबद्ध करून सादर केल्याने या रचनेस वैश्विकता प्राप्त झाली आहे. स्यवाभाविकच आनंद द्विगुणित झाला आहे. 🤔👌🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments