आनंवनभवन मित्र मंडळ, नवी मुंबई आणि ‘न्युज स्टोरी टुडे’ वेबपोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ, ताडोबा पर्यटनाच्या वेळी आज डॉ प्रकाश आमटे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आणि लोक बिरादरी प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने या पर्यटनात सहभागी झालेल्या सदस्यांच्या वतीने श्री सुभाष कुळकर्णी आणि श्रीमती अमरजा चव्हाण यांनी 75 हजाराचा धनादेश डॉ प्रकाश आमटे यांना प्रदान केला.
तर डॉ सौ मंदाकिनी आमटे यांना साडी देऊन त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते.
या नंतर सर्वांनी लोक बिरादरी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
👌👏👏👍👍🙏🙏🤩😎