Sunday, December 22, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
मला मिळालेला सर्वद पुरस्कार हा आपणा सर्वांना मिळालेला पुरस्कार आहे, असे मी समजतो. पुरस्कार प्राप्त झाल्या नंतर तसेच सौ प्रतिभा पिटके मॅडम यांनी माझ्या वर लिहिलेल्या लेखानंतर अनेक शुभेच्छा पर प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. त्यातील निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपल्या साथीने पोर्टलची पुढील वाटचाल अशीच प्रगती पथावर राहील असा विश्वास वाटतो.

याशिवाय अन्य लेखनाविषयी प्राप्त झालेल्या प्रतिक्रियाही पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ.


घ्या उंच भरारी तुम्ही आणि व्यापून टाका हो गगनाला……
असतील जरी सूर्य तारे …..
तरी असावे तेज तुमचेच सारे….
सर्वद पुरस्कार मिळाल्या बद्दल जाहीर शतशः हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त करतो……
परमेश्र्वर आपणास उदंड आयुष्य देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

  • पत्रकार हाजी शफीक बागवान.
    श्रीरामपूर. जिल्हा अहमदनगर


साहेब,
अभिनंदन,
आपल्या कार्याचा सन्मान हा आनंद आणि अभिमान जागवणारा क्षण.
अक्षरप्रभू साहित्यनिर्मिती बद्दल आपले आभार.
आपल्या चळवळीला असेच उदंड यश लाभो. ही शुभेच्छा.

  • डॉ आशिष शिरुरकर. नवी मुंबई.


माननीय श्री.देवेंद्र भुजबळ साहेब यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा, असेच अनेक पुरस्कारांचे आपण मानकरी व्हाल यात काही शंका नाही, परंतु सध्या तब्येत सुद्धा महत्वाची आहे, तेव्हढी काळजी घ्या. 🌹🌹🙏🙏👌👌🏆🏆

  • महेंद्र भाबल. नवी मुंबई.


Bhujbal saheb good evening, many many hearty congratulations to for the award announced to you. Keep it up. God bless you and your family with warm regards, best wishes for further bright future.

  • Madhukar Gatad. Retd. ACP.


सर्वद पुरस्कारासाठी श्री देवेंद्र भुजबळ यांची निवड झाली यासाठी त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. त्यांच्या प्रशंसनीय कार्याची दखल घेतली गेली. याचा आनंद होतो. हे काम ते यापुढेही जोमाने करत राहतीलच यात शंका नाही 🙏

  • रवी तोरणे.
    निवृत्त जनसंपर्क अधिकारी. एमएसईबी


देवेंद्रजी ‘सर्वद’ पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. आपली या पोर्टल मागची मेहनत, काही करून दाखवायची जिद्द याची ही फलश्रुती आहे. असेच कार्य करीत रहा, पुरस्कृत होत रहा हीच सदिच्छा. 💐💐

  • वीणा गावडे. मुंबई.


दोन्ही अंक वाचलेत,
तुमचे अभिनंदन सर्वद पुरस्कारासाठी

कुसुमावती देशपांडे यांच्या पुस्तकाची माहिती खूप छान धन्यवाद कुडके जी

राम कुईजी यांच्यावरील लेख ही खूप छान ..आवडला.

  • स्वाती वर्तक. मुंबई.


श्री.देवेंद्र व सौ.अलका आपण करत असलेले समाज कार्य अत्यंत स्तुत्य आहे. आपण हे व्रत सतत चालू ठेवावे व त्यासाठी ईश्वराकडून शक्ती व स्फुर्ति मिळत राहो ही सदिच्छा. ही समाजसेवेची मशाल सतत तेवत राहो.

  • शरद मोघे.
    निवृत्त वरिष्ठ दूरदर्शन. अभियंता. मुंबई.


Article by Pratibha Pitake madam has unveiled Bhujbal sir’s grand n ever rising personality. His achievements are surprising despite he lost his father’s shelter in his very childhood n had to battle with gravelling poverty. His better half madam Alka Tai who stood with him in odds sholdier to shoulder has always remained an unending source of inspiration. We are proud of both of them.🙏💐

  • Ranjitsing Chandel. Yavatmal.

१०
Salute to you and your work.
Great 👍.

  • Shilpa Tagalpallewar. Cayman Islands.

११
आपला प्रवास खूपच कौतुकास्पद आहे.

  • चित्रा मेहेंदळे. अमेरिका. ह. मु.मुंबई.

१२
सन्मानीय आदरणीय
श्री देवेंद्र भुजबळ साहेब
एक कर्तृत्वान मुसाफिर
अतिशय सुंदर तसेच समर्पक शब्दांकन श्रीमती प्रतिभाताईनी केलेले आहे.
मी स्वतः एव्हढेच म्हणेल साहेब…
You deserv it🙏

  • साजन शेंडे. आर टी ओ ऑफिसर, नागपूर.

१३
खूप छान लेख. अभिनंदन सर.

  • प्रमोद झिंजारडे. सामाजिक कार्यकर्ता, सोलापूर.

१४
नमस्कार सर.
आजच्या न्युज स्टोरी टूडे पोर्टल वरील प्रतिभा पिटके यांनी लिहिलेला “देवेंद्र भुजबळ :- “एक कर्तृत्ववान मुसाफिर” हा लेख खूप भावला.
अलका ताई व तुमच्या विषयी आदर होतांच तो आणखी वाढला
खूप छान,,
👌👌🌹🌹💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर तुमचा खूप अभिमान वाटतो.

  • आशा दळवी. फलटण

१५
💐 नमस्कार.
अभिनंदन साहेब .
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • अनिल चाळके. सामाजिक कार्यकर्ता, बदलापूर.

१६
प्रतिभाताईंनी लिहिलेला लेख वाचला. बहुआयामी व्यक्तिमत्त्व. प्रेरणादायी प्रवास. अभिनंदन व पुढिल वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा…।

  • डॉ दक्षा पंडित. अमेरिका. ह.मु.मुंबई.

१७
लिहिली आहे ती सर्व माहिती आहे. पण पुन्हां वाचतांना अभिमान वाटला. आणि आदर अर्थातच सदैव आहे. अशीच आपली किर्ती सर्वदूर पसरू दे!🙏 😊

  • नीला बर्वे. सिंगापूर.

१८
Good. Congratulations, Devendraji. Also, best write up by Pitake Madam.🌷🌹👍🙏🙏
— Pro Dr D V Kasar. Pune

१९
खूप छान लेख सर
तुमच्या कार्यकीर्दीला सलाम आणि खूप खूप शुभेच्छा सर.

  • परवीन कौसर. बंगलोर.

२०
आईची शिकवण अंगी बाळगणाऱ्या, एक कर्तृत्ववान मुसाफिर श्री देवेंद्रजींना माझा ही नमस्कार व अभिनंदन.
पालकत्व एक कला ..आवडले
चित्र सफर सुंदर आहे.

  • स्वाती वर्तक. मुंबई.

२१
आपल्या वरील लेख खूप सुंदर आहे. तुमच्या दोघांच्या कार्य कर्तृत्वाला सलाम. किती चढता आलेख आहे दोघांचा. made for each other असे आहात.
अफाट कुटुंब आहे तुमचं. किती उत्साही आहात. hats off.

  • प्रज्ञा जांभेकर. मुंबई.

२२
🌹देवेंद्र भुजबळ सर 🌹

दिव्यत्वाची प्रचिती, तेथे कर माझे जुळती
पहिल्याचं दिवशी आली प्रचिती ||

त्यांनी बोलतचं राहावे
आपण ऐकतचं राहावे
अवघे सभागृह मंत्रमुग्ध झाले ||

शब्दाशब्दातून जाणवली
सामाजिक बांधिलकीची जाण
सलाम देवेंद्रजी तुम्हांस
खरेचं आहात महान ||

ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी
वेबपोर्टल आपुले आहे
खजिनाच प्रत्यकासाठी ||

वानीवरती विराजली जनू सरस्वती
शोभलात तुम्हीं खरेच
“चौथास्थंभचे” चे मानकरी ||

नवतरूनांना लाभते मोलाचे मार्गदर्शन
अलका, देवश्रीने केले जीवन परिपुर्ण ||

देवेंद्रजी तुम्हांस आमुचे
त्रिवार वंदन, त्रिवार वंदन

  • कवयित्री आशा दळवी. फलटण, सातारा

२३
देवेंद्रजी तुमच्या आयुष्याचा लेखाजोखा अगदी वाखाणण्या जोगाच आहे. मला वाटायचं की तुम्ही नगरचे आहात पण आज कळलं की तुम्ही अकोल्याचे आहात. माझी एक जवळची मैत्रिण पण अकोल्याचीच आहे. किती योगायोग! तुमचे करियर पण फार उत्तम आहे. एखादं आत्मचरित्र लिहायला काही हरकत नाही. लोकांना आवडेल नक्की.

  • प्रा सुनिता पाठक. छ. संभाजीनगर

२४
सुप्रभात. तुमच्याबद्दलचा लेख छान आहे. वाचून अधिक ओळख झाल्यासारखे वाटले.

  • डॉ सुलोचना गवांदे. अमेरिका.

२५
त्रिवार अभिनंदन भाऊ. 🌹🌹🌹👏👏 आपले कार्य खूप मोठे आहे. सलाम आपल्या कार्याला. शुभेच्छा। ..

  • ज्योत्स्ना शेटे.
    अध्यक्षा विदर्भ कासार महिला आघाडी नागपूर व दीपज्योती बहुउद्देशिय महिला विकास संस्था, अमरावती.

२६
हार्दिक अभिनंदन सर.
आपल्या कार्याचा उचित गौरव करणारा लेख 💐

  • प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे.

२७
देवेंद्रजी, तुमच्या यशस्वी व धडाडीच्या प्रवासाची माहिती प्रतिभाताईंच्या लेखातून कळली.तुमच्या कर्तृत्वाला सलाम ! आणि अलकाताईंच्या कार्यालाही धन्यवाद!

  • स्वाती दामले. बदलापूर

२८
पिटकेताईंचा लेख वाचला
जीवनपरिचय झाला….उत्कर्षाची वाटचाल अशीच पुढे जावो…..

  • विजया केळकर. नागपूर.

२९
प्रतिभा पिटकेंचा लेख वाचून आपल्या संपूर्ण प्रवासाची माहिती वाचून मन भरून आले. खरेच आपला प्रवास किती खडतर आहे. 👍✌️शुभेच्छा🙏🙏

  • एस के गांधी. निवृत्त अवर सचिव,
    मंत्रालय, मुंबई.

आपणावरील लेखातून प्रेरक जीवनलालसा कळली,खूप अभिनंदन!खूप कार्यरततेला सलाम!

  • शोभा नाखरे. मुंबई.

याशिवाय अन्य लेखनाविषयी प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.

नमस्कार सर.
“न्यूज स्टोरी टुडे” च्या आजच्या अंकातील “बातमीमागची बातमी” हा प्रज्ञा जांभेकर मॅडमचा लेख वाचला आणि २६ नोव्हेंबर २००८ चा संपूर्ण थरार नजरेसमोर उभा राहिला. अशा विषयावरील पुस्तक लिहिण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, याची जाणीव झाली. कसाबचा तुरुंगापासून फाशीच्या तख्तापर्यंतचा प्रवास खूपच अभ्यासपूर्ण आहे.

  • उद्धव भयवाळ. ज्येष्ठ साहित्यिक,
    छ. संभाजीनगर.

खुप छान👌उपक्रम
ऑपरेशन एक्स … लेखिकेचा शेवटचा पॅरिग्राफ रिपीट झालाय.
सहज सुचवले.

  • उषा भोसले. लातूर

सदामंगल प्रकाशन 👏🏻👏🏻👏🏻

  • प्रसाद माळी. मुंबई.

सोनू मामांच्या सार्थ ज्ञानेश्वरी या लक्षावधी लोकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ग्रंथाचा जीर्णोद्धार करण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य आपण केले आहे. त्याबद्दल सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातर्फे आपणास शतशः धन्यवाद🙏

  • किरण सावे. पालघर

लिंक उघडली, थोडी स्लो होती म्हणून मला चालत नाही असे वाटले. ग्रंथरूपात छापायचा मामला खर्चिक असावा आणि मागणी किती असेल अशी साशंकता असावी. असो.

  • राहुल एकबोटे. पुणे

Congratulations, great. Please circulate this information in English, too.

  • Dilip Chavre. Mumbai.

वा फारच अप्रतिम उपक्रम व त्यात तुम्हां दोघांचा सहभाग आहे म्हटल्यावर ते छानच असणार.
अभिनंदन सर व नचिकेतचे पण.

  • माणिक असलेकर. पुणे

Great work ! Congratulations to Thakur Sir and Nachiket.

  • Raju Sabde. Pune

येणे वरे ज्ञानदेवो l सुखिया जाला ll

  • दर्शना सुरडकर. छ. संभाजीनगर

देवेन्द्रजी, सुप्रभात! तुमच्या वेब पोर्टल वर झालेल्या माझ्या ‘घाई’ या लेखावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. या प्रतिक्रिया खालील प्रमाणे आहेत –

अचुक खूप छान
👍👏

  • रमेश भदाले

जरा घाईघाईतच वाचला. एकदम बरोबर लिहिले आहे. आपण बऱ्याच जणांनी ह्यात उल्लेख केलेले प्रसंग आणि अनुभव घेतले आहेत.

असेच लेखन करत रहा 👍🏼😊

  • मोनिका गोखले

अगदी बरोबर आहे.

  • विनिता रानडे

Wa Uttam lekh.Ghait vachala nahi.Shantpane vachala. Kharokharach hi vastusthi aahe. Ekadam perfect observation kele aahe.👌👌

  • वंदन कुलकर्णी

सगळे मुद्दे पटले लेख छान लिहिला आहे.

  • बरखा जोशी

Khup chhaan ahe Sir

  • नितीन दिघे

काहीं लेख विचार ,अभ्यास मी रात्रीं करतो, लक्ष विचलित न होता कृती होते, तुमचा वरील लेख सर्वांग बाजूंनी विचार करून मुद्देसूद पणें लिहिला आहे,अभिनंदन,माझे बॉस ( gold medalist UDCT Mteck) नेहमी सांगत घाईचे काम घाण काम, लेख आवडला

  • शशांक रसाळ

अप्रतिम लेख! साने साहेब🙏

  • सूर्यकांत कोकम

👌👌ललित लेख खूप छान लिहिला आहे.विषय आजच्या काळाला एकदम अनुरूप आहे.मार्मिक टिप्पणी आहे.
मुंबईला पोहोचण्याच्या घाईमुळे पुण्याहून रात्री बेरात्री odd वेळेला कार ने निघून भक्ती बर्वेपासून सुरुवात होऊन आजपर्यंत अनेकांचे प्राण नाहक गेले आहेत. Driver ला झोपेत गाडी चालवायला लावण्याचे काही खास प्रयोजन ? “Penny wise pound foolish” ही समर्पक म्हण पैशाइतकीच वेळेला पण लागू आहे.तसे एकंदरीतच ह्या म्हणीत बरेच profound अर्थ दडले आहेत.
Russia वर चढाई करण्याची ‘घाई’ ही हिटलरची सर्वात मोठी चूक ठरली. पानशेत धरण commission करण्याची राजकारणी मंडळींची घाई पुण्याच्या महापुराला कारणीभूत ठरली.

  • नितीन मेढेकर

लेख घाईतच वाचला, आणि आवडला. 🤣

  • रवींद्र मोरे

“शिवबा : काही कविता”
सर्वच कविता खूप आवडल्यात छानच.

  • यशवंत पगारे. बदलापूर

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on अंदमानची सफर : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” १७