मूळ मुंबईकर पण आता अमेरिकेत वास्तव्य असलेल्या चित्रा मेहेंदळे यांना विठ्ठलाची ओढ स्वस्थ बसू देईना. यातूनच लेखिका, कवयित्री आणि चित्रकार असलेल्या चित्रा मेहेंदळे यांनी गेले महिनाभर दररोज विठ्ठलाचे एक चित्र रेखाटले.

पाहू या त्यांची विठ्ठल चित्रं..


आपला अभिप्राय अवश्य कळवा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

Beautiful paintings and drawings
सुंदरचित्रं…अप्रतिम कलेक्शन.मलाही चित्रकला आवडते.मी काढलेले चित्रइथे कसे पाठविणार? पण इनस्टाग्राम वर पाहू शकता
kelkar.vijaya हा आयडी आहे