Saturday, September 13, 2025
Homeसाहित्यलोकमान्य टिळक : स्मरणांजली

लोकमान्य टिळक : स्मरणांजली

आज, २३ जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांना वाहिलेली ही स्मरणांजली. लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन.
– संपादक

जन्मसिद्ध हक्काचे दावेदार
स्वातंत्र्याचे मक्तेदार

शिलेदारांचे शिलेदार
नव भारताचे शिल्पकार

निष्ठावान ध्येयवेडा
प्रामाणिक स्वातंत्र्य लढा.

जनसामान्यांचे लोकमान्य
लोकप्रिय सर्वमान्य

जनक भारतीय क्रांतीचे
अभिवादन स्वतंत्र भारताचे

— रचना : मीरा जोशी. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. इतिहासाची आस आणि भविष्याचा ध्यास घेणारी लो.टिळकांचे जीवनकार्य उलगडून सांगणारी मीरा जोशी यांची (लोकमान्य टिळक)कविता लोकमान्यांचे जीवनदर्शन करते,तसेच ती प्रेरणादायकही आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा