Saturday, October 18, 2025
Homeसाहित्यविधात्याची डायरी

विधात्याची डायरी

हरवली डायरी
चुटपुट मनाला
पुसले संदर्भ
कशाला हव्या नोंदी ?

महत्वाचं घडतं का काही ?
कुणासाठी ?
कशासाठी ?
माहीत नाही ?

मग अर्थहीन आयुष्य ?
जगणं अर्थहीन ?
असते म्हणे त्या विधात्या कड़े पण डायरी,
तो का करतो नोंदी ?
कुणालाच कळतं नाही तो काय लिहतो,
माझ्या सारखी त्याची पण हरवत असेल डायरी ?

त्याची डायरी वाचायची नाही
हा नियमच त्याचा अलिखित
तो लिहतो कधी चुकीचे अंक
मग होत असतील राजाचे रंक

ममता मुनगलीवार

रचना : ममता मुनगीलवार

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप