नमस्कार.
अथर्वशीर्ष संवादमालेतील द्वितीय पुष्पात भक्त म्हणजे काय ? हे समजावून सांगितले आहे.
जो आस्तिक आहे तो भक्त, असे आपल्याला वाटते. पण भक्ताची नेमकी व्याख्या काय ? किंवा जर आपण स्वतःला भक्त म्हणवून घेत असूत तर आपली नेमकी जबाबदारी काय ? या बाबींचा उहापोह या भागात केला आहे.
तर ऐकू या नीला बर्वे यांच्याकडून सौ.अर्चना सांगवीकर कुलकर्णी लिखित अथर्वशीर्ष संवादमाला द्वितीय पुष्प.लिंक –: https://youtu.be/Tplxec_JsS8

– लेखन : सौ.अर्चना सांगवीकर कुलकर्णी

– अभिवाचन : नीला बर्वे, सिंगापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800