Home बातम्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

0

महाराष्ट्र शासनाने पुढीलप्रमाणे आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

1) श्री राजेश कुमार, अपर मुख्य सचिव यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव, ग्राम विकास व पंचायत राज्य, ग्राम विकास विभाग मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

 

2) श्री उदय जाधव, उप सचिव, ग्राम विकास विभाग यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान, नवी मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version