Home बातम्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
IAS Bhushan Gagrani

श्री भूषण गगराणी यांची नियुक्ती प्रधान सचिव (नगर विकास-१) या पदावर श्री प्रवीण परदेशी यांच्या विदेशी प्रतिनियुक्ती मुळे रिक्त झालेल्या जागी प्रधान सचिव श्रेणीत अवनत करून केली आहे .

IAS Saurabh Rao

श्री सौरभ राव, विशेष कार्य अधिकारी पुणे विभाग यांची नियुक्ती विभागीय आयुक्त पुणे विभाग, पुणे या रिक्त पदावर करण्यात आली आहे. डॉ. दीपक म्हैसेकर हे नियत वयोमानानुसार दिनांक ३१ जुलै २०२० रोजी सेवानिवृत्त झाल्याने सदरचे पद रिक्त झाले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version