Saturday, July 20, 2024
Homeसेवाअमीन सयानी : स्मरणातील सत्कार

अमीन सयानी : स्मरणातील सत्कार

थोर नभोवाणी निवेदक श्री अमीन सयानी यांचे नुकतेच निधन झाले आणि त्यांचे सर्व चाहते शोक सागरात बुडाले.

श्री अमीन सयानी यांच्या गौरवार्थ मुंबईतील सीबिडी फाऊंडेशन ने तत्कालीन राज्यपाल श्री चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते
त्यांचा 18 एप्रिल 2019 रोजी दादर येथील सावरकर राष्ट्रीय स्मारकात भव्य सत्कार केला होता.

हा कार्यक्रम आजही पाहताना ताजा वाटतो, हे विशेष. हा कार्यक्रम दोन भागात आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

— टीम एनएसटी. ☎️ 98769484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments