कंदहार विमान अपहरणावर जगातील पहिले पुस्तक लिहिणारे लेखक, केसरी चे माजी संचालक श्री अरविंद गोखले यांची मुलाखत नुकतीच NDTV वाहिनीवर प्रसारित करण्यात आली आहे. ही मुलाखत श्री राहुल कुलकर्णी यांनी घेतली आहे.
या मुलाखतीत विमान अपहरण कसे घडले ? तत्पूर्वी गोखले यांनी वीस दिवसांपूर्वी काठमांडू विमानतळावर काय पाहिले होते ? अतिरेकी, हिंदू नाव का वापरत होते ? पंतप्रधान वाजपेयी आणि गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्यात संघर्ष होता का ? जसवंत सिंग यांनी दहशतवाद्यांना पैसे दिले होते का ? अशा सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली आहे.
ही मुलाखत आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
https://youtu.be/8SmdjSNrmeE?feature=shared
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800