Wednesday, September 11, 2024
Homeसाहित्यआअझा आणि कनदि ही पुस्तकं घरपोच मिळवा !

आअझा आणि कनदि ही पुस्तकं घरपोच मिळवा !

“आम्ही अधिकारी झालो” आणि
“करिअरच्या नव्या दिशा”
ही पुस्तकं घरपोच मिळवा !

श्री देवेद्र भुजबळ यांनी लेखन- संपादन केलेल्या, आम्ही अधिकारी झालो महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल
श्री रमेश बैस यांनी गौरविलेल्या,
जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती अल्पावधीतच संपली असून दुसरी आवृत्ती बाजारात आली आहे. केवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनीच नाही तर तुम्हीसुद्धा हे पुस्तक वाचल्यास तुमचे जीवन नक्कीच बदलेल.

दुसरे पुस्तक

७०० कोर्सेस ची माहिती असलेले दुसरे पुस्तक “करिअरच्या नव्या दिशा” हे मुलामुलींनी आवड ओळखून करिअरची निवड करण्यास नक्कीच मदत करेल, असे आहे.

ही दोन्ही पुस्तके अतिशय प्रेरणादायी, संग्राह्य तसेच इतरांना भेट द्यावीत, अशी आहेत.या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती
कौशल्याविकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते प्रकाशित झाली असून ती राज्यातील युवकांना निश्चितच मार्गदर्शक आहे असे सांगून त्यांनी पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी पुस्तकाचा गौरव केला.

आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाची किंमत रु. ३००/- आणि करिअरच्या नव्या दिशा या पुस्तकाची किंमत रु. ३५०/- अशी आहे. + रु. ७५ टपाल खर्च असे मिळून आपण रू ७२५/- पुढील बँक खात्यात जमा करावे.
Account Name :- NEWSSTORYTODAY
A/C No.:- 32980200000298
IFSC CODE :- BARBOSANPAD
Type of Account :- Current Account
Bank Name :- Bank of Baroda
Branch :- Sanpada, Navi Mumbai.

For Gpay :- 9869484800

वरील खात्यात योग्य पैसे जमा करून पावतीचा फोटो, आपल्या पूर्ण पत्त्यासह पुढील व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा.
आपली स्नेहांकित,
सौ अलका भुजबळ, प्रकाशिका,
न्यूज स्टोरी टुडे पक्लिकेशन. नवी मुंबई.
Mob:- 9869043300/9869484800
Email : – alka.bhujbal1964@gmail.com

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments