Thursday, May 30, 2024
Homeबातम्या"आम्ही अधिकारी झालो !"

“आम्ही अधिकारी झालो !”

त्वरा करा, त्वरा करा…

प्रकाशन पूर्व सवलत

स. न. वि. वि.

आपणास कळविण्यास आनंद होतो की, मी (देवेंद्र भुजबळ, निवृत्त माहिती संचालक) लिहिलेले, ‘आम्ही अधिकारी झालो
या पुस्तकाची छपाई लवकरच सुरू होत आहे.

या पुस्तकात ३४ यशकथा समाविष्ट आहेत. अमीट नीला सत्यनारायण, दोन सख्खे भाऊ झाले आय ए एस, विदर्भ कन्या झाली आय ए एस, तिकीट कलेक्टर टू डिस्ट्रिक्ट कलेक्टर, दारू विकणारीचा मुलगा झाला आय ए एस, मजुराची मुलगी झाली आय ए एस, लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी, आईने घडविल्या आय ए एस मुली,ग्रामकन्या ते आयपीएस, शुभम आयपीएस झालाच, कॅन्टीन बॉय ते जॉईंट सेक्रेटरी, डेअरी बॉय ते सह विक्रीकर आयुक्त, दहावी नापास ते माहिती संचालक, वॉर्ड बॉय झाला पशू संवर्धन अधिकारी, आई झाली अधिकारी, सून आधी झाली फौजदार मग झाली तहसीलदार, बिच्छु टेकडी ते दिल्ली, दृष्टिहीन झाली बँक अधिकारी, पोरकी पोर झाली अधिकारी, भिकारी झाला अधिकारी अशा एकाहून एक अचंबित करणाऱ्या प्रेरणादायी यशकथा आहेत.

सरकारी अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या तरुण, तरुणींनी त्यांच्या आई वडिलांनी तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे पण विविध सरकारी खात्यांचे अधिकारी नेमके काय काम करीत असता, हे जाणून घेण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांनीही हे पुस्तक अवश्य वाचलेच पाहिजे.

तसेच विविध शैक्षणिक संस्था,वाचनालये यांनीही हे पुस्तक आपल्याकडे ठेवलेच पाहिजे, असे आहे.

या पुस्तकाची छपाई लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे प्रकाशन पूर्व सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे.

आपल्याला हव्या असलेल्या प्रतींची मागणी आताच नोंदविल्यास, प्रकाशन पूर्व सवलतीच्या दराने आपल्याला प्रती मिळतील. तसेच नेमक्या किती प्रती छापायच्या याचा अंदाज येईल.

या पुस्तकाची मूळ किंमत रु. २५०/- असून प्रकाशन पूर्व सवलत किंमत रु. २००/- आहे.
कृपया आपणही प्रकाशन पूर्व सवलतीच्या दराचा लाभ घ्यावा. हे पुस्तक नक्कीच अतिशय प्रेरणादायी, संग्राह्य, इतरांना भेट द्यावे, असे आहे.

कृपया आपले पैसे पुढील बँक खात्यात १४ मे २०२४ पूर्वी जमा करावे.
Account Name :-
NEWSSTORYTODAY
A/C No :- 32980200000298
IFSC CODE :-
BARB0SANPAD
Type of Account :-
Current Account
Bank Name :-
Bank of Baroda
Branch :-
Sanpada, Navi Mumbai.
For Gpay :-
9869043300

वरील खात्यात योग्य पैसे जमा करून पावतीचा फोटो, आपल्या पूर्ण पत्त्यासह कृपया पुढील व्हाट्सएप क्रमांकावर पाठवावा. 9869484800

आपला स्नेहांकित,
देवेंद्र भुजबळ
लेखक – संपादक. नवी मुंबई.
☎️ 9869043300 / 9869484800.
Email : devendrabhujbal 4760@gmail.com
www.newsstorytoday.com

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments