आभाळाखालची शाळा फाउंडेशन या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कला महोत्सवाचा निकाल आज, मंगळवार दि. ८ एप्रिल २०२५ रोजी भारतीय वेळेप्रमाणे रात्री ८ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे .
हा कार्यक्रम प्रा डॉ आनंद महाजन, पुणे ; श्री मनोज कुलकर्णी, हाँगकाँग ; सौ तेजल वाघमारे, सौदी अरेबिया ; श्री अजय जोशी, अध्यक्ष, परीक्षक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
कार्यक्रमाचा सर्व तपशील पुढील पोस्टर वर आहे.

तरी या ऑनलाइन कार्यक्रमाला जास्तीत जास्त कलाप्रेमी व्यक्तींनी उपस्थित रहावे असे आवाहन आभाळाखालची शाळा फाउंडेशन पुणे चे संचालक श्री दिलीप पुराणिक यांनी केले आहे.
कार्यक्रमाची लिंक खालील प्रमाणे आहे :
*https://meet.google.com/dty-ghpc-moh*
दिनाक : ८ एप्रिल २०२५
वेळ : रात्री ८ वाजता (भारतीय प्रमाण वेळ)
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800