Friday, December 6, 2024
Homeपर्यटनचलो मॉरिशस !

चलो मॉरिशस !

स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी, डोंबिवली आणि न्युज स्टोरी टुडे, नवी मुंबई आपल्यासाठी घेउन येत आहे ५ रात्री आणि ६ दिवस अशी मॉरिशस टूर.

स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटीने आजवर बाली, दुबई, थायलंड, युरोप आणि नेपाळ अशा पाच आंतरराष्ट्रीय टूर यशस्वीरीत्या आयोजित करून साहित्यिक तथा सांस्कृतिक सेवेबाबत पर्यटनाचाही यशस्वी वसा जपला आहे.

या मॉरीशस साहित्यिक टूर सोबतच आपल्याला तेथील विविध ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडवले जाईल आणि चौथे अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन घेतले जाईल, ज्यात साहित्यिकांच्या साहित्याचे व गझल/कविता संग्रहाचे,अन्य पुस्तकांचे प्रकाशन केले जाईल. संमेलनात आपल्याला आपल्या कविता/गझला सादर करता येतील. गझलेसाठी मुशायरा घेण्यात येईल.

या टूर दरम्यान आपले वास्तव्य फोर स्टार हॉटेल मध्ये असेल. उत्तम जेवण आणि उत्तम राहण्याची सोय , तसेच आजूबाजूच्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी उत्तम प्रतीची व्यवस्था केली आहे. टूर चा कालावधी २७ मे ते १ जून २०२४ असा .आपल्यापैकी बहुतेक साहित्यिक, प्राध्यापक, शिक्षक व नोकर वर्ग आहे.त्यामुळे आपल्याला आपल्या सुटीचे नियोजन सहज करता येईल.

या संमेलनात ज्यांना स्वतःचे कविता/गझल संग्रहाचे प्रकाशन किंवा पुनर्प्रकाशन करायचे आहे,त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.

सहभागी सभासदांना आकर्षक स्मृतीचिन्ह व सन्मान पत्र प्रदान करण्यात येईल.

संमेलनाची ठळक वैशिष्ट्ये :

१) उद्घाटन
२) पुस्तकांचे प्रकाशन
३) व्याख्यान
४) परिसंवाद
५) गझल / कविता / विविध कलागुण सादरीकरण

संमेलनाचे विशेष आकर्षण :
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझल गायक श्री.अतुल दिवे, सौ.वैशाली राजेश यांचे गझल गायन.

संमेलनाध्यक्ष :
श्री दिलीप पांढरपट्टे –
(गझलकार तथा निवृत्त I.A.S.अधिकारी)

प्रमुख अतिथी :
श्री. मकरंद गोंधळी
सेवानिवृत्त शिक्षण सहसंचालक
स्वागताध्यक्ष :
श्री.रवींद्र सोनवणे
निवृत्त एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ज्येष्ठ गझलकार

संमेलन आयोजिका :
१) सौ.कल्पना गवरे (माजी प्राचार्या)
अध्यक्षा, स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी, डोंबिवली

२) सौ अलका भुजबळ
निर्माती, प्रकाशिका. न्युजस्टोरीटुडे
www.newsstorytoday.com

आयोजन समिती- अध्यक्ष :
श्री.रवींद्र सोनवणे
(ज्येष्ठ गझलकार)

  • चर्चा व परिसंवाद
  • पुस्तक प्रकाशन
  • कवी व गझल कट्टा

या संमेलनाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून आता मर्यादितच जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे कृपया ज्यांच्या कडे पासपोर्ट आहेत, त्यांनीच आपला सहभाग दिनांक १४ एप्रिल २०२४ पर्यंत निश्चित करावा.

संपर्क –
) सौ.कल्पना गवरे-
(फक्त व्हॉट्सॲप कॉल-UK- ००४४७८८४७२३१९८) आणि इंडिया नंबर ८१०८२२२४७७
२) श्री.रवींद्र सोनवणे – ९o९६८७३६७८
३) सौ अलका भुजबळ. – 9869484800

चला तर निघु या मॉरिशस टूर ला.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !