आनंवनभवन मित्र मंडळ, नवी मुंबई आणि ‘न्युज स्टोरी टुडे’ वेबपोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ, ताडोबा पर्यटनाच्या वेळी आज न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशनने प्रकाशित केलेली जीवनप्रवास, लेखिका वर्षा भाबल; समाजभूषण 2, लेखिका रश्मी हेडे; मी पोलीस अधिकारी, लेखिका सुनिता नाशिककर; आणि चंद्रकला, लेखक राजाराम जाधव; ही पुस्तके तर स्वलिखित कॉमा, लेखिका अलका भुजबळ हि पुस्तके, नुकतेच डॉ प्रकाश आमटे आणि डॉ मंदाकिनी आमटे यांना प्रकाशिका सौ अलका भुजबळ आणि न्युज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी हेमलकसा येथे भेट दिली.
यावेळी आनंदवन मित्रमंडळ अध्यक्ष सुभाष कुळकर्णी आणि सर्व सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
विशेष म्हणजे ‘न्युज स्टोरी टुडे’ हे डिजिटल वेब पोर्टल कशा प्रकारे चालते, हे यावेळी डॉ प्रकाश आमटे यांनी अतिशय अगत्याने जाणून घेतले.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800