बंजारा बोलीतील कविता.
पपोळी फाट जना, तांडो जागो व्हच
बाई बापडीन लेताणी भिया कामेन लागछं
तांडो जागो व्हच जना, गाम सुतो रछं,
मार गोरभाई जना खेतेम जावंच,
खेतारीम जाताणी उ घाम गाळतो रछं
मेहनतेन फळ आयं करन वाट देखं पच
पाणी पावस वोन हुलकावणी दच
नशीबेन दोष देतो, कोसतो बेसच
पाऊस पाणी पडेसारू ढगेन देखच
मेघराजा बरस रे, आसी आर्जव करछं
जना कना वोन, आछो पीक पाणी व्हचं
मारो भिया पच कोडी मोलेती वेचचं
कांई वेला देखू बापू गोरूरे कष्टेरो
कोई विचार करेनी वोनुरे भलेरो
कोई विचार करेनी वोनुरे भलेरो !!

रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई.
संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
कठीण शब्दांचे अर्थ : गोरमाटी ते मराठी भाषेत
१. पपोळी फाट = भल्या पहाटे
२. तांडो जागो व्हच = तांडा — गाव जागा होतो.
३. बाई बापडीन = पत्नी तथा शेतावर काम करणाऱ्या मजूर महिला.
४. गाम सुतो रछं = गावातली मंडळी झोपेत असते.
५. खेतेम जावंच = शेतात जातो
६. कोडी मोलेती = कवडी मोल किंमतीने