Tuesday, March 10, 2026
Homeबातम्यापुस्तक भेट : अभिनव उपक्रम

पुस्तक भेट : अभिनव उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अर्थशास्त्र प्राध्यापक प्रा. डॉ बाळासाहेब सराटे यांनी नुकतीच इ 12 वी साठी लागणारी, NEET, CET प्रवेशपरीक्षेसाठी लागणारी तसेच महामानवाची चरित्रे असणारी विविध 100 राजीव गांधी कनिष्ठ महाविद‌यालय, राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविदयालय घोडेगाव यांना भेट म्हणून दिली.

डॉ. प्रा .बाळासाहेब सराटे यांनी विद्यार्थ्यांशी शिक्षणाच्या नविन संधी, करियर मार्गदर्शन याबाबत चर्चा केली.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री साईनाथ पाटील जाधव यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन डॉ. बाळा‌साहेब सराटे यांचा सत्कार केला.

यावेळी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Pranita Khandkar on संगती रंग : ४
पुरुदत्त रत्नाकर on संगती रंग : ४
Vedvati Kulkarni on झेप : 14
Swati Naik on अभंग : ओढ
मृदुला राजे on ऋतुराज वसंत