Tuesday, July 23, 2024
Homeकलाभाऊसाहेब पाटणकर यांना सलाम

भाऊसाहेब पाटणकर यांना सलाम

“माझी काव्यकृती अनेक तरुणांच्या मनात या निमिर्तीबद्दल विश्वास उत्पन्न करेल आणि आज ना उद्या मराठी मुशायरे होतील” असं म्हणणाऱ्या भाऊसाहेब पाटणकर यांचा काल स्मृतिदिन होता.

या निमित्ताने कवयित्री डॉ गौरी जोशी कंसारा यांनी, “मुक्तरंग” च्या माध्यमातून त्यांना केलेला सलाम आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

भाऊसाहेब पाटणकर यांना विनम्र अभिवादन.

— टीम एन एस टी. ☎️9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८
डाॅ.सतीश शिरसाठ on कलियुगातील कर्ण
अरुण पुराणिक , पुणे on माझी जडणघडण भाग – ८
गणेश साळवी. इंदापूर रायगड on कलियुगातील कर्ण
Vilas kulkarni on व्यथा
डाॅ.सतीश शिरसाठ on तस्मै श्री गुरुवै नमः