Friday, December 6, 2024
Homeकलारेषांमधली भाषा पर्व २

रेषांमधली भाषा पर्व २

भाग ४ – “उत्तररंग”

मंडळी, यावर्षी २०२४ मध्ये अमेरिकेमध्ये आम्हाला नॉर्दन लाइट्स (Northern Lights) दिसले. अर्थातच, उत्तरेकडे दिसणारे रंग म्हणजे “उत्तर रंग” असं मी त्याचं नामकरण केलं आहे.

साधारणतः हे नॉर्दन लाइट्स हे आर्टिक गोलार्धाच्या आजूबाजूला असणाऱ्या देशांमध्ये दिसतात. उदाहरणार्थ नॉर्वे, स्वीडन, कॅनडा, आइसलंड. परंतु यावर्षी सूर्यावरचे वारे (Solar Winds) अशा काही पद्धतीने प्रखर झाले आहेत की त्याचा परिणाम म्हणून हे उत्तरेचे रंग खालपर्यंत आले आहेत. त्यामुळे अमेरिकेतल्या बऱ्याचश्या शहरांमध्ये रात्रीच्या वेळेला हे उत्तरचे रंग दिसले.

हे उत्तरेचे रंग फार अद्भुत असतात. रात्रीच्या वेळी आकाशाच्या पटलावर निसर्गाने आपल्या हातात कुंचला घेऊन वेगवेगळ्या रंगांची उधळण करत निळा जांभळा पिवळा पांढरा हिरवा अशा रंगांच्या मिश्रणातून जी काही किमया आपल्यापुढे सादर होते त्यासाठी आपण केवळ आपलं सत्व गहाण ठेवून निसर्गापुढे नतमस्तक होऊन या डोळ्यांनी जे साठवता येईल ते साठवायचं असतं.

अशाच प्रकारचा विचार माझ्या या कवितेतून मी तुमच्यापुढे सादर करत आहे.
व्हिडिओ लिंक पुढे देत आहे.

मला आशा आहे की, ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.

— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !