महाराष्ट्र विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत आहे. या निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, विविध शासकीय यंत्रणा, अन्य संस्था आणि व्यक्ती प्रयत्नशील आहेत.
असाच एक प्रशंसनीय उपक्रम अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील तरुण, कल्पक मतदारदुत श्री श्रेयस झरकर याने समाज माध्यमाद्वारे राबविला आहे.
लोकशाहीच्या या महाउत्सवात आपलेही योगदान असावे या निस्वार्थ भावनेतून श्रेयस ने “लोकशाहीचे जनजागरण” व्हिडिओ मालिका तयार केली आहे.
ही मालिका पाहण्यासाठी आपण त्या त्या विषयाच्या पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
1. भाग १ : EVM आणि VVPAT म्हणजे काय?*
https://www.facebook.com/share/v/15J4dN4ZEp
2. भाग २ : मतदान करणे का आवश्यक आहे ?
https://www.facebook.com/share/r/17x3jC9SMF
3. भाग ३ : उत्साही नवमतदारांचा संवाद..
https://www.facebook.com/share/v/18GjMzeDa2
4. भाग ४ : लोकशाहीची दवंडी..
https://www.facebook.com/share/v/1Aw91EtFzG
5. भाग ५ : मतदानाची शपथ…
https://www.facebook.com/share/v/18p8kuQcax
6. भाग ६ : वोटर हेल्पलाईन ॲप…..
https://www.facebook.com/share/v/13sxF1wuFQ
7. भाग ७ : १९५०-मतदार मदत क्रमांक….
https://www.facebook.com/share/v/1AbyFnY4Lj
8. भाग ८ : सी-व्हीजील ॲप…
https://www.facebook.com/share/v/15BH5AgeHY
9. भाग ९ : के.वाय.सी ॲप….
https://www.facebook.com/share/v/17jWW2Forn
10. भाग १० : लोकशाहीची दवंडी….
https://www.facebook.com/share/v/15aE9bPGJt
श्रेयस ने ही मालिका २२१, नेवासा विधानसभा मतदार संघ डोळ्यापुढे ठेवून जरी तयार केली असली तरी त्यातील बहुतेक सर्व बाबी सर्वच मतदार संघाना लागू होतील, अशाच आहेत. श्रेयस झरकर याचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800