Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला,
संपादक

दुर्मीळ पुस्तके १५ : आनंद सोपान या लेखावरील अभिप्राय

  • विलास कुडके यांंनी लिहिलेले पाण्यातले दिवस आणि आनंद सोपान वरील परीक्षण वाचलीत. आनंद वाटला कारण दोन्ही लेखक माझ्या ओळखीचे आहेत. पु. भा. भावे विदर्भातील तर जाधव आमचे मित्र व संचालक…. 😄
  • श्री सुधाकर धारव, माजी उपसंचालक (माहिती)

छान👌👌👌
श्री अजय भगवंत देशमुख

मी पाहिलेले चमत्कार या लेखात ब्राह्मणवादी मनोवृत्तीची झलक दिसते.
श्री भिक्कू महेंद्र कौसल, माजी संचालक (माहिती)

👌🏻👌🏻 nice one .
Kaka 💐💐
प्रा. युगांत अशोक कुडके

सर्व श्री अभय बापट, यशवंत भंडारे, दिगंबर पालवे, कमलाकर लोमटे, तेजस बस्ते दिलीप साळगावकर यांनी सदर लेखाला पसंती दर्शवली.

धनश्री पाटील यांचा असेही उत्तर कार्य हा लेख वाचून अंगावर कांटा आला. जबरदस्त लेख किती महान कार्य ग्रेट सिंपली ग्रेट 👍👍👍

– सुप्रीया सावंत. नवी मुंबई

सुखाने जगण्याचा अप्रतिम मंत्र. ऊर्जा वाढवणारा डान्स.
प्रा. अनिसा शेख, दौंड.

खूप छान कुंदाताई…प्रेरणादायी.

  • अरुणा दुद्दलवार. दिग्रस

कुंदा मुरुडकर यांना माझा नमस्कार. मैत्रीतला प्राणवायू 👌
जुन्या सहली आठवून गेल्या दादरच्या ..
अतिशय सुंदरसे अनुभव. आणि सोबतचे या जन्मीचे या जन्मी हे अध्यात्म.

— संगीता सातोस्कर

ठाण्यात स्नेहमिलन वाचलं. ग्रेट ग्रेट. अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो आणि खूप यश मिळत राहो👍👍👍खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा.💐💐💐🎊🥰🥰

दिवाळी फराळ, काय गवसल कविता एकदम👌👌👌👌
संगीता कुलकर्णी यांनी इरावती कर्वे ह्यांच्या विषयी खूपच नेमक्या शब्दात त्यांचे विविध पैलू आपल्यासमोर मांडले. खूपच सुंदर लेख.
‘आठवणींचा कलश’ खूपच सुंदर👌👌👌👌
माझ्या शाळा👌👌👌
Wowwww मस्तच पिकनिक बद्दल छान लिहिले आहे वर्षाने. मैत्रितला प्राणवायू 👌🏻👌🏻👌

  • — नीता देशपांडे

👌👌खूप खूप अभिनंदन वहीनी तुमचे !!💐🙏🏻
खरच तुमचा उत्साह कौतुक करण्यासारखा आहे, शतायुषी व्हा व तुमच्याकडून अशाच सर्वांना प्रेरणा देत रहा हीच स्वामीचरणी प्रार्थना!!🙏🏻🙏🏻
— शैला सरोदे.

Pan mulgi , patni, Aai,aaji ,sasubai, ajun barech nate aahet Namskar stree Shakti la ♥ kunda mavshi tumala Namskar.
Kup Chan lekha lihila aahe sarv jivanacha aadhavach jau thakk hoto jiv vachtana kase kase kele he sarv
— सुरेखा तिवाटणे.

Apratim tuje ya vayat utshane v aandane vagne. He far far lokansathi aadarsh aahe
Tuje lekgan far chanaage v sampadaiya sau Bhujabane chan kele aahe
Apratim natika .good acting .nice effective song👏🏻👏🏻👌👌
— Vijay ranka

कितीही वेळा नमस्कार केला तरी तो कमीच. अशी तू आहेस.
— ज्योती राजगुरू.

मी पासोड्या विठ्ठल मंदिराजवळ आणि मुरुडकर पासोड्या मंदिराजवळ असे नजिकच रहाण्यास होतो व आहोत. परस्परांच्या कुटुंबीयांना लहानपणापासून ओळखत होतो. गणेशोत्सव वर्गणी आणण्यासाठी त्यांच्या दुकानात जात होतो व निवडणूकांचे वेळी मतदार यादी मुळे माहिती होती, मात्र कुंदा मुरूडकर यांच्या बरोबर वयाची सु. ३५ वर्षे पावेतो कधीही दोन शब्द बोलण्याचा प्रसंग आला नव्हता. सु. 1980 साली पंतप्रधान इंदिरा गांधीं श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजगडावरील कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यादिवशी मी त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. तेव्हा मी ऍडव्होकेट व सहाय्यक सरकारी वकील होतो, त्यामुळे येथील पोलीस व वर्तमान पत्रांचे बातमीदार माझ्या ओळखीचे असल्याने पंतप्रधानाना स्टेजवर जाऊन नमस्कार करण्यासाठी मला संधी मिळाली.मी स्टेजवर जात असताना कुंदा मुरूडकर धावत धावत माझे बरोबर स्टेजवर आल्या आणि त्यांनी पंतप्रधानाशी हस्तांदोलन केले. त्या वेळी त्या अत्यंत चपळ, उत्साही, तरूण व चेहर्यावर तेजस्वी होत्या, त्यादिवशी आमचेत पहिला संवाद व समक्षात बोलणे, ओळख झाली, तेव्हा पासून आजपर्यंत वेळोवेळी वृध्दींगत होत गेली. हे सांगण्याचे कारण म्हणजे त्या प्रथम दिनी ई. सन 1980 साली कुंदा मुरूडकर यांचा उत्साह, चेहर्यावरील तेज होते ते आजही, म्हणजे सुमारे 45 वर्षानंतरही आहे, ते त्यांनी प्रशस्तीपत्र मिळवून व डान्स करून सिद्ध केलेले आहे. 🙏💐🕉️🕉️🕉️
— शरदचंद्र विष्णूपंत टिळे. ऍडव्होकेट

👌👌खूप खूप अभिनंदन ग कुंदा, मस्त एन्जॉय करतेय. अशीच रहा 👍
— स्मिता इनामदार

खूप छान कुंदा मावशी👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Great मॅडम
👌😘 khupach Sundar mam
— योगा क्लासच्या मैत्रिणी

कुंदा मावशी एकदम झकास तुमचे खरोखरच मनापासून कौतुक🌹💐🙏
— ज्योती यंदे.

दिवाळी आणि रांगोळी, सुखाने जगण्याचा मंत्र… अतिशय सुंदर.

शिवानी गोंदाळ. मुंबई.

वय हा केवळ एक आकडा आहे कुंदा ताई याचे उत्तम उदाहरण आहेत….अतिशय सुंदर सकारात्मक लेख वाचून जगण्याचा खरा मंत्र मिळतो…

आयुष्य आहे किती हो सुंदर…
ते भरभरून जगू या….
दुसऱ्यांच्या आनंदांत आनंदी होऊन…
आपणही जगायला शिकू या !
– लेखिका रश्मी हेडे. सातारा.

“नापास मुलीची गोष्ट” छान आहे.

  • विलास प्रधान. मुंबई.

“नापास मुलीची गोष्ट” …
सुंदर अनुभव. महत्त्वाचे म्हणजे आपण महिला लेखिकाना त्यांचें विचार मांडण्याची संधी सरळ सरळ देत आहात. हे खरे महिला सक्षमीकरण. धन्यवाद 👍

  • निरंजन राऊत. विरार.

नापास मुलीची गोष्ट.. खूप छान 👌🏻👌🏻👌🏻

  • — सौ मनीषा पाटील. केरळ.

नमस्ते.
नापास मुलीची गोष्ट..
उत्तम माहिती, उत्कृष्ट सादरीकरण.

  • – सुरेश गोकाणी
    निवृत्त दूरदर्शन निर्माता. मुंबई
    .

चित्रा मेहेंदळे यांचा दिवाळी आणि रांगोळी हा लेख वाचला.
रांगोळी ही कला उपेक्षित आहे असे म्हणता येणार नाही . उलट ती फार प्रचलीत आहे. दैनंदिन जीवनाचा तर ती भाग आहेच,शिवाय प्रत्येक समारंभात, सांस्कृतिक, ,सण,सोहळे,धार्मिक, राजकीय…अगदी प्रत्येक ठिकाणी रांगोळी ही असतेच. एक मंगलमय वातावरण निर्माण करणारी रांगोळी उपेक्षित कशी? आर्थिक प्राप्तीच्या निकषावर या महान कलेचे मूल्यमापन होऊ नये. हे माझं मत..
– राधिका भांडारकर. पुणे.

दुर्मीळ पुस्तके १६ : मृगाजिन या लेखावरील अभिप्राय

छान लिहिले आहे। यातली मृगाजिन ही कथा वाचलेली आठवते. अभिनंदन.
श्री अभय भगवंत देशमुख

सर्व श्री भिक्कू महेंद्र कौसल, माजी संचालक (माहिती), परेश चव्हाण व ओमप्रकाश मानी त्रिपाठी यांनी लेखास पसंती कळवली आहे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८