नमस्कार, काव्यरसिक हो ! 🙏
आज जागतिक रक्तदान दिवस. सजीव प्राणिमात्रास जगण्यासाठी लागते ते पुरेसे शुद्ध रक्त.
माणूस पर ग्रहावर गेला, त्याने माणसाचे कृत्रिम अवयव बनवले, अवयव प्रत्यारोपण यशस्वी केले पण तो कृत्रिम रक्त मात्र अजूनही बनवू शकला नाही. रक्ताचे महत्व सांगणारी “वाचवू प्राण रूग्णांचे” ही कवी श्री मनमोहन रो. रोगे यांची समयोचीत कविता आज ऐकूया.
– संपादक
https://youtu.be/IUufO0NTmjE?si=w0PfwCCaQILja48l

— रचना : मनमोहन रो.रोगे
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800