Home बातम्या “आम्ही अधिकारी झालो” पुस्तक आता मिळवा बसल्याजागी !

“आम्ही अधिकारी झालो” पुस्तक आता मिळवा बसल्याजागी !

0

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईतील राजभवन येथे प्रकाशित करण्यात आलेले,राज्यपालांनी गौरविलेले “आम्ही अधिकारी झालो” हे पुस्तक आता आपल्याला बसल्या जागीच मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

श्री देवेंद्र भुजबळ यांनी लेखन – संपादन केलेल्या आणि न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात अचंबित करणाऱ्या ५१ अधिकाऱ्यांच्या यश कथा आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या, सरकारी अधिकारी बनू इच्छिणाऱ्या मुलामुलींनी ,त्यांच्या पालकांनी वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक आपण आता पुढील लिंक वर क्लिक करून, दिलेली कार्यपद्धती पूर्ण करून बसल्याजागी मिळवू शकता.

https://publication.newsstorytoday.com/details

आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा.

— टीम एन एस टी.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version