एप्रिल फूल
ऊन खूप
कसं कूल
एप्रिल फूल
करी मूल
डोळ्यात धूल
बत्ती गूल
एप्रिल फूल
अंगावर झूल
कानी डूल
सांकव पूल
एप्रिल फूल
सुमन फूल
पडते भूल
देतीही भूल
हेल्मेट रूल
लोकर वूल
शंकर त्रिशूल
नको मूल
बरे होते
चूलमूल ?

– रचना : कविता बिरारी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
एप्रिल महिन्यातील अनेक अडचणी सांगून त्याला एप्रिल फूल अशी उपमा छान.
🌹खूप सुंदर कविता 🌹