Monday, July 14, 2025
Homeसाहित्यऑगस्ट क्रांती दिंन

ऑगस्ट क्रांती दिंन

स्वातंत्र्य लढ्यातील
सोनेरी पान
ऑगस्ट क्रांती दिन
महत्व जाण.

प्रस्ताव मांडला
चले जाव चळवळीचा
करेंगे या मरेंगे
च्या घोषणेचा
.

आंदोलने सत्याग्रह
लोण पसरले
स्वातंत्र्य संग्रामाचे
वारे वाहू लागले
.

यश आले क्रांतीच्या बलिदानाला
स्वातंत्र्य मिळाले भारताला

श्रद्धांजली
त्या शौर्याला.
क्रांतीवीरांच्या धैर्याला.

भारत माता की जय
वंदे मातरम्

मीरा जोशी

— रचना : मीरा जोशी
— संपादन : अलका भुजबळ

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments