मुंबई येथील प्रख्यात जे जे स्कुल ऑफ अप्लाईड आर्ट्समधून 10 वर्षापूर्वी सेवानिव्रुत्त झालेले चित्रकला प्राध्यापक, उत्कृष्ट चित्रकार, कला समीक्षक, संशोधक, लेखक प्रा डॉ सुभाष पवार यांना डॉक्टरांनी लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला आहे.
यासाठी मुंबईतील प्रतिक्षा यादीत त्यांचे नाव २५ व्या तर अपोलो हॉस्पिटलमधील यादीत ५ व्या क्रमांकावर आहे.
या शस्त्रक्रियेसाठी पवार सरांना २२ लाख रुपये तर पुढील वर्षभर चालणाऱ्या उपचारासाठी ८ लाख रुपये खर्च येणार आहे.एव्हढा खर्च पेलण्याची त्यांची क्षमता नाही. यासाठी त्यांची मित्र मंडळी व नातेवाईक निधी जमा करण्याचा प्रयत्न करत आहे.
तरी ज्यांना या कामी हातभार लावण्याची इच्छा आहे, त्यांनी कृपया आपली मदत पुढील खात्यात जमा करावी,असे आवाहन करण्यात येत आहे.
Subhash E. Pawar
Canara Bank, CBD, Belapur, Sector 15,
Navi Mumbai.
A/c.no.:
54902010005112
IFSC code: CNRB0003044
MICR code:400015138
आपला स्नेही
देवेंद्र भुजबळ
पवार मित्र तथा संपादक
www.marathi.newsstorytoday.com
9869484800