१० जून. जागतिक नेत्रदान दिन. यानिमित्ताने मला जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ, लाखोंना दृष्टीदान करणारे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची व त्यांच्या जीवनावर पाहिलेल्या प्रदर्शनाची आठवण झाली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार, माझे मित्र श्री नितिन सोनावणे यांनी काढलेल्या व भरवलेल्या प्रदर्शनातील काही छायाचित्रे आजच्या नेत्रदान दिनाच्या निमित्ताने, त्यांच्या संमतीने आपल्या समोर येत आहेत…..
छायाचित्रे : नितीन सोनवणे