Monday, June 30, 2025
Homeबातम्यानिगडी : वारकऱ्यांची मोफत आरोग्यतपासणी

निगडी : वारकऱ्यांची मोफत आरोग्यतपासणी

आषाढी वारीनिमित्त पोलीस मित्र नागरिक दक्षता संघ यांच्या वतीने हनुमान मंदिर परिसर, निगडी गावठाण येथे
वारकऱ्यांची नुकतीच मोफत आरोग्यतपासणी करण्यात आली. तसेच ज्यांना औषधाची गरज होती, त्यांना औषध वाटप करण्यात आले.

डॉ. प्राची इंगवले, डॉ. सौरभ शिराळकर, डॉ. अभिनंदन कुमठेकर यांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. कुमार हेरंब कुमठेकर याने औषध वाटप केले. सौ.सुप्रिया कुमठेकर, प्रकाश गावडे, ओंकार पोळे, बाळासाहेब गाडे, भीमाशंकर उमरजे, दत्तात्रय दुवा, विजय नाटक, भरत मांडेकर, शिवाजी पवार यांनी या उपक्रमास सहकार्य केले.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— लेखन : बाबू डिसुझा कुमठेकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील
अविनाश ब.हळबे. on अष्टपैलू सुचिता पाटील