Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यनेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नवचैतन्य निर्माण करणारे, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
– संपादक

नेताजी म्हणजे….
ने“हमी देश स्वातंत्र्याचा विचार करणारे
ता”कद मानवाची सैन्यात उभारणारे
“जी”व देणाऱ्या देशासाठी मानवांची फळी निर्माण करणारे असे होते नेताजी सुभाषचंद्र बोस !! १ !!

सु” संवाद साधून जनतेत देशभक्ती जागृत करणारे
भा“रतासाठी आझाद हिंद सेना स्थापन करणारे
“डयंत्र इंग्रजांचे हानून पाडणारे
असे होते नेताजी सुभाषचंद्र बोस !! २ !!

चं“द्र कलेप्रमाणे जनतेतून धन निर्माण करणारे
“द्र”ष्ट राजनेते मंडळी कडून सावध राहणारे
बो“लून आपले नेतृत्व खरे करणारे
“र्वांना भारत स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न करणारे
असे होते नेताजी सुभाषचंद्र बोस !! ३ !!

विलास देवळेकर

– रचना : विलास देवळेकर. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा