Wednesday, February 18, 2026
Homeकलाबडोदे मराठी वाङ्मय परिषदेच्या स्पर्धेचा निकाल

बडोदे मराठी वाङ्मय परिषदेच्या स्पर्धेचा निकाल

बडोदे येथील मराठी वाङ्मय परिषदेने अखिल भारतीय पातळीवर घेतलेल्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल पुढीलप्रमाणे आहे…

स्थानिक पातळीवर स्पर्धा :
विभाग अ-
१) कथा स्पर्धा :
प्रथम – परतफेड – मानसी म्हसकर
द्वितीय – नियती – जयश्री प्रकाश मोघे
तृतीय – घरकुल – नीलिमा पटवर्धन
२) काव्य स्पर्धा :
प्रथम – ती – स्वाती विनायक फाटक
द्वितीय – मागणे – सायली गिरीश कुलकर्णी
तृतीय – यात्रा – वैशाली भागवत
३) निबंध स्पर्धा :
● धार्मिक –
प्रथम – रेणुका कुलकर्णी
द्वितीय – मानसी म्हसकर
तृतीय – स्वाती फाटक
● विज्ञान –
प्रथम – विक्रम मानेकर
द्वितीय – नीलिमा कुलकर्णी
तृतीय – पियुष कानडे
४) कथा पूर्ती स्पर्धा :
प्रथम – मानसी म्हसकर
द्वितीय – मानसी रांगणेकर
तृतीय – रेणुका कुलकर्णी

अखिल भारतीय पातळीवरील स्पर्धा :
विभाग ब-
१) कथा स्पर्धा :
प्रथम – द्वंद्व – मानसी म्हसकर, बडोदे
द्वितीय – कोळशाचं मरण- हर्षवर्धन मोहन शेटे, पुणे
तृतीय – देवळातील तांदूळ चोर- जे. डी. पराडकर, गोवा
२) काव्य स्पर्धा :
प्रथम – तुझी याद आली – अजित पाटणकर, बडोदे
द्वितीय – अभ्युत्थानम – उदय साठे, मुंबई
तृतीय – नीज – गौरी बनसुडे
३) टी ललित लेखन स्पर्धा :
प्रथम – सुनिताबाईंची जन्मशताब्दी – अलका सुहास जोशी, ठाणे
द्वितीय – राम आणि कृष्ण एक तत्त्व – वंदना ताम्हणे, मुंबई
तृतीय- नाव नाही ठेवायचं नावाला- डॉ. राजू पाटोदकर, नवी मुंबई
विभाग क :
१) मराठी साहित्यकृतीचे रसग्रहण
प्रथम – कोलाज – श्रीपाद टेंबे, पुणे
द्वितीय – सीतायण – मानसी म्हसकर, बडोदे
तृतीय – स्त्री सक्षमीकरण दशा आणि दिशा – वर्षा किडे कुलकर्णी, नागपूर
विभाग ड – अखिल भारतीय पातळीवरील स्पर्धा :
१) कथा संग्रह : –
प्रथम- खांदेमळणी – अनंता सूर, यवतमाळ
द्वितीय- कालचक्र या – दत्तात्रय सैतवडेकर, मुंबई .
तृतीय – तो परत आला – रविराज, कोल्हापूर
२) ललित संग्रह : –
प्रथम – लेखकाचे घर – उर्मिला चाकूरकर – छ. संभाजीनगर
द्वितीय – आदिवासी लयगाथा – प्रमोद गायकवाड, नाशिक.
तृतीय – चहा उकळतोय देश सुधरेल ? – आसावरी इंगळे, जामनगर
३) कविता संग्रह : –
प्रथम- कातरवेळ – प्रकाश पोळ, ठाणे
द्वितीय- पुसट सावल्या गडद काळ – संध्या लगड, ठाणे
तृतीय – सायंवळ – जयश्री दाणी, नागपूर
४) कादंबरी :
प्रथम – देवी रक्षति रक्षित – सारिका कंदलगावकर, दादर
द्वितीय – एक होती हिडिंबा- डाॅ. स्मिता दातार, गोरेगाव .
तृतीय – कर्ण-पुत्र – मनोज अंबिके, पुणे
५) बालसाहित्य :
प्रथम- एक होता ढगुला- किरण भावसार, नाशिक
द्वितीय- कुतूहल- कुतूहल- सुचिता बागडे-खाडे, नवी मुंबई
तृतीय – सणोत्सव- सणोत्सव- विलास सिंदगीकर, लातूर
अनुवाद :
प्रथम- यू हॅपिअर- वीणा रारावीकर, मुंबई
द्वितीय- ब्रह्मदेशातले दिवस- रेश्मा तांबोळी, पुणे
तृतीय – विश्व पटावरील काव्यरंग- जीवन आनंदगावकर, पुणे
७) नाटक :
प्रथम- राजर्षी व इतर नाटके – डॉ. सोमनाथ मुटकुळे, संगमनेर
द्वितीय व तृतीय- पात्र नाही.

अभिरुची गौरव पुरस्कार :
कथासंग्रह- कडेवर आणि इतर कथा- महेश सोवनी, भिवंडी

नियमानुसार किमान पाच साहित्य कृती न आल्यामुळे आत्मकथन आणि प्रवासवर्णन या दोन्ही विभागात स्पर्धा होऊ शकली नाही.

मराठी वाङ्मय परिषद, बडोदेचे कार्यवाह श्री संजय बच्छाव यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून स्पर्धकांचे आभार मानले आहेत. तसेच पुरस्कार वितरण समारंभ 22 मार्च 2026 रोजी बडोदे येथे होईल असे कळविले आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments