Home बातम्या मी, शिल्पा… उद्या प्रकाशन

मी, शिल्पा… उद्या प्रकाशन

1

शिल्पा तगलपल्लेवार गंपावार लिखित आणि न्यूज स्टोरी टुडे प्रकाशित…..
मी, शिल्पा…
चंद्रपूर ते केमॅन आयलँड
या पुस्तकाचे प्रकाशन उद्या शनिवार, दि. १७.८.२०२४ रोजी सायंकाळी ५ वा. नागपूर येथील आर्य वैश्य समाज भवन, रवि नगर येथे होत आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक – चित्रपट दिग्दर्शक श्री प्रदीप दीक्षित, न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ हे आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ९८ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा डॉ रवींद्र शोभणे हे आहेत.

तरी या कार्यक्रमास आपण अवश्य उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती.

आपण येत असल्याचे किंवा येऊ शकत नसल्याचे उद्या, शनिवार, १७.८.२०२४ रोजी सकाळी ११.०० पर्यंत कळविल्यास कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने मदतीचे ठरेल.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. हार्दिक अभिनंदन शिल्पा मॅडम आणि संपूर्ण न्यूजस्टोरी टीमचे, खास करून श्री देवेंद्र भुजबळ सर ह्यांचे हार्दिक अभिनंदन आणि प्रकाशन समारंभासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version