कळतच नाही……
हा दिवस आहे का ही रात्र ?
आता सकाळ आहे का …..
की आता संध्याकाळ ?
ये लाॅकडाऊन की नशा है
या और कोई नशा?
मी झोपते मला कळत नाही
माझी झोप दुपारची आहे का रात्रीची?
चक्क बाहेर डोकावून बघावे लागते
तेव्हा कळते.
ये लाॅकडाऊन है या और
कूछ डाऊन?
मी जेवते दुपारी पण भरपेट
आणि रात्री तर विचारूच नका
किती जेवते
हे कळतच नाही
हे नक्की आपण कुठे लाॅक
आहोत?
झोपेत आहोत का
जागे आहोत?
दिवसांपासून झोपे पर्यत
आणि
झोपेतून जागे होई पर्यंत
ये सब असर लाॅकडाऊनका है है ..क्या..???
अच्छा..तो..
आता या लाॅकडाऊन लाच
आपण लाॅकअपमध्ये
टाकू या..आणि आणि
आपण सर्वजण ..
सखींनो मज्जा करू या
– रचना : पूर्णिमानंद
लॉकडाउन …ची छोटीशी कविता…वाचतानां छान वाटलं
…..गालात हसुं आलं…मस्त…👍
लॉकडाउन …ची छोटीशी कविता…वाचतानां छान वाटलं
…..गालात हसुं आलं…मस्त…👍
लॕाकडाउन ची छोटीशी कविता….वाचुन छान पण वाटलं आणि हसु पण आलं ….खंरच….नको बाबा
आता हे लॉकडाउन…कंटाळलोय सर्वजण…