नमस्कार, मंडळी.
लोकप्रिय अभिनेते श्री मोहन जोशी यांनी अतिशय प्रांजळपणे कथन केलेल्या “नटखट” या त्यांच्या चरित्राचे निवृत्त माहिती संचालक व साहित्य प्रेमी
श्री सुधाकर तोरणे यांनी केलेले समीक्षण आवडल्याचे व त्यामुळे मूळ पुस्तक वाचायला आवडेल, असे देश विदेशातील वाचकांनी कळविले आहे. हे २ दिगःज एकत्र आल्याने हा सुरेख साहित्य संगम जुळून आला आहे.
तसेच दीपाली दातार यांनी ३ भागात लिहिलेले “लोणकढ आणि खरपूस” पण खूप वाचकांची दाद घेऊन गेले आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
पुढे वाचकांच्या प्रतिक्रिया देत आहे. या सर्व वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद.
आपला
देवेंद्र भुजबळ, संपादक.
https://newsstorytoday.com
‘नटखट’ : मोहन जोशी
https://newsstorytoday.com/नटखट-मोहन-जोशी/
छान परिक्षण. मोहन जोशीं बद्दलच्या जवळ जवळ सर्व माहितीचे उत्कृष्ट संकलन.
“नटखट” वाचणे शक्य नसल्यास पुर्ण माहितीचे छान संकलन येथे मिळते. तोरणे साहेबांचे अभिनंदन व धन्यवाद !
– डॉ.जयप्रकाश नारायण, अमेरिका
🌹🌹🙏
आदरणीय
श्री. सुधाकरराव तोरणे साहेब,
आपण ख्यातनाम कलाकार सन्माननीय व
आदरणीय श्री. मोहनजी जोशी, यांच्या अनुषंगाने, त्यांचे कार्याचा आढावा घेणारे लेखन केलेले आहे. खुप छान, सुंदर, अप्रतिम ! थोडक्यात परंतु महत्त्वाचे अनेक प्रसंग, घटना याचा परामर्श घेतलेला आहे . त्यामुळे आम्हाला बरीच नविन माहिती मिळाली. खरोखरच खुप उत्तम लेखन आपल्या हातून झालेले आहे.
सन्माननीय श्री मोहनजी जोशी यांच्या सर्वच भूमिका
(चित्रपट, नाटक,टी. व्ही. वरील मालिका) खुपच उत्तम व दर्जेदार आहेत. त्यांनी भूमिकेत जीव ओतून काम केलेले आहे. सहाजिकच त्यांचा एक चाहता प्रेक्षक
वर्ग तयार झालेला आहे. त्यापैकी तुम्ही-आम्ही
आहोत.
अशा हरहुन्नरीं कलाकाराच्या भावी
वाटचालीस खुप खुप, लक्ष,लक्ष मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा.।।
आपले देखील अभिनंदन 💐
– शुभेच्छुक… प्रकाश विष्णुपंत नाईक
गोविंदनगर, नाशिक.
अत्यंत सुयोग्य परीक्षण….सुधाकाका ,
तुम्ही नेहमीच इतकं छान लिहीता ह्यात शंकाच नाही…
“नटखट”: मोहन जोशी आम्हा दोघांनाही प्रत्येक भूमिकेत खूप भावतात. त्यांची एकही सिरियल आम्ही सोडत नाही. तुम्ही ही असं चटपटीत आत्मचरित्र नक्कीच लिहू शकालं की…. कराच मग सुरूवात ! लहानपणी चंद्रात्रे चाळीतलं दैनिक “नसती उठाठेव” हे वाड्यातल्या घडामोडींवर आधारीत, हस्तलिखित वर्तमानपत्र तर अजूनही डोळ्यांत आणि आठवणीत आहे माझ्या ☺️
– रेखा.. मंडी, हिमाचल प्रदेश
It’s honest review .
~~~~~~~
– Dr. Smit, Dhule
सुधाकरराव,
“नटखप” ची न्यूजस्टोरी छान आहे.
थोडक्यात, सर्व आयुष्य डोळ्यासमोर उभे राहिले.
त्यांची कामगिरीही खूप मोठी आहे.
– नीलचंद्र व चित्रा वाघमारे
खरंच, मोहन जोशी हे एक अष्टपैलू कलाकार आहेत👌🏻👌🏻
मी त्यांच्या अभिनयाचे बरेचसे मराठी चित्रपट तसेच सध्या सुरू असलेल्या मराठी धारावाईक पाहिले आहेत. ते एक उत्तम अभिनेता आहेत … निश्चितच त्यांचे ‘नटखट’ हे आत्मचरित्र वाचण्याची उत्सुकता राहील👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻फुवाजी, तुम्ही खूप छान लेखन केले आहे👍🏻👍🏻👌🏻👌🏻
– मनीषा भावसार, धुळे
“नटखट” लेख छानच !
नवपालवी कविता आवडली.
—- वर्षा फाटक, पुणे
सुधाकर तोरणे यांनी “नटखट” या मोहन जोशी यांच्या आत्मकथनात्मक पुस्तकाचं नेमकं परीक्षण केलं आहे.
मोहन जोशी हे अभिनय क्षेत्रातलं एक चमकदार रत्नंच..
त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा मराठी वाचकांसाठी नक्कीच वाचनीय ठरणार…
– राधिका भांडारकर
‘नटखट’ चा नटखटपणा स्वत: वाचून अनुभव घेण्याची इच्छा हे समीक्षण वाचल्यावर होते हीच ह्या लिखाणाची पावती आहे. एका मुरलेल्या साहित्य प्रेमीची पुस्तकाला दिलेली ही छानशी दाद आहे.
मोहन जोशी एक मस्त व्यक्तिमत्व सगळ्यांनाच आकर्षित करणारं. त्यांच्या नाटकातल्या संवादांची फेक लक्षात राहण्या सारखी असते; इथं तर आयुष्याच्या अनुभवावरची नटखटपणे केलेली विधानं निश्र्चितच परत परत वाचनीय असतील.
‘सुतो’ वाच खरंच छान झालं आहे ‘नटखट’ ओळख करू देणारं.
धन्यवाद,
– डॉ विनायक भावसार. सुरत.
खरपूस आणि लोणकढ
विषयीच्या प्रतिक्रिया….
दीपाली दातार यांचा खरपूस आणि लोणकढ हा लेख खूप आवडला.
खरेच काही आठवणी इतक्या सुखद असतात की त्यात अलगद रमायला होते…आणि भवतालाचा विसर पडतो…
– राधिका भांडारकर
छानच आहे. आत्ता वाचले तीनही. मस्त गुंफण…..खरपूस , खुसखुशीत, चविष्ट👍
– संजीवनी कुलकर्णी
खरपूस आणि लोणकढ छान लिहले आहेस👌
– अभया टिळक
Khup mast lihile ahes Deepali. Apratim likhan
– किशोरी घाटे
खरपूस आणि लोणकढ ….छान लिहिले आहेस. Enjoyed reading👍
– विजया रोहणखेडकर
मस्त जमलेत लेख . नावासारखेच खमंग आणि खुसखुशीत. 👍👍👍👍
– मोहन दातार
खूपच मस्त दीपाली. पहिला भाग वाचला. खूप छान वाटतंय वाचायला. सगळे वाचते आता.
– सरिता कमलापूरकर
खरपूस आणि खमंग – तिनही भाग खूप खमंग मस्त
– सुमेधा फडके
Kharpus ..lonkadha..atishay sundar lihilay..anand zala..sampurn kathanak dolyasamor anubhavle..too good….
– पद्मा काचरे
एकदम खुसखुशीत आहेत सगळ्या स्टोरी 👍🏼😄😄
– श्रीलेखा वाळवेकर
लेख अगदी खरपूस झालाय. खूप आवडला लिहीत रहा
– मेधा हरपनकर
Khup Chan zale ahet lekh Deepali
– स्मिता कुरुलकर
मस्त…👌🏻👌🏻 लगेच च गरम भात आणि तुपाची धार…खावेसे वाटले….
मनात दरवळ पसरला तुपाचा..
– माधुरी पणशीकर
खूपच छान लिखाण..दिपाली दातार 👌🏻👌🏻 मजा आली वाचताना 😃
– दीपाली वैद्य
दीपाली, इतकी ओघवती भाषा आणि सगळे प्रसंग छान सहजपणे गुंफलेले.. अशीच छान छान लिहीत रहा आणि आम्हाला पाठवत रहा.. 👌🏻👏🏻😊
– सुचेता गोडबोले
दिपाली…खूपच सुंदर लिहिले आहेस 👌
– शीतल माझिरे
खमंग आणि खुसखशीत लिखाण… मस्त एकदम
– पूजा जावखेडकर
Khup sunder zale aahe lekhan .sahaj sopi bhasha aahe –
– वर्षा वैद्य
दिपाली कढवलेल्या तुपाचा वास मनात दरवळला. जेष्ठ साहित्यिकांच्या आठवणीत कढवलेलं खरपूस तूप आवडलं. 😊👌
– दीपा केळकर
Deepali … khup chhan 👌🏻👌🏻
– संपदा पत्की,
अपर्णा खेडलेकर
सुरेख लेख…👌👌
– उज्वला कांबळे
lakh surekh,……
Kharpus aani khamanga 👌🏻👌🏻
– ज्योती भोसले
Wah Deepali sunder 👌👌👌 Shevat phar chan kelas. tup kharpus ki karpus tehi aathvaninni 👌👌
– वैदेही कुलकर्णी
वाह दीपाली.सही👌🏻खरपूस😊👍🏻👏🏻.. अभिनंदन💐
– मंजिरी गोवईकर
Khamang lekhaan Deepali👌🏻
– अभिजीत कुलकर्णी
Nice article deepali👌🏻👌🏻👏🏻👍🏻
– शमा केसकर, सोनल गोवईकर
Khooupch Sundar Deepali👌👌
– नम्रता कुलकर्णी, संजय गोवईकर, स्वरूपा कुलकर्णी.
– टीम एनएसटी. 9869484800