Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल ला ३ वर्षे पूर्ण झाली म्हणून कलाकार सौ मेघना साने, निवृत्त पुराभिलेख संचालक
डॉ भास्कर धाटावकर, सौ पौर्णिमा शेंडे, सौ वर्षा महेंद्र भाबल, सौ नीता देशपांडे, सौ मंदा शेटे आदींनी लेख लिहून भरभरून कौतुक केले, तर सौ रश्मी हेडे, सौ शोभा कोठावदे, सौ सुरेखा रासने यांनी छान कविता लिहिल्या. या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

पोर्टल च्या ३ वर्ष पूर्ती निमित्त पुढील वाचकांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचेही मनःपुर्वक आभार.


नमस्कार.
आपली वाटचाल अशीच पुढे कायम चालू राहो, ही परमेश्वराकडे प्रार्थना व शुभेच्छा.
– गिरीश देशमुख. निवृत्त शासकीय छायाचित्रकार, मुंबई.

न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमीत्त मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा ! – राधिका भांडारकर. पुणे

आपल्या लोकप्रिय पोर्टलच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. – नंदकुमार रोपळेकर. मुंबई

न्यूज स्टोरी टुडे च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. – उद्धव भयवाल. ज्येष्ठ साहित्यिक, औरंगाबाद

आपल्या पोर्टलला तीन वर्षे पूर्ण होत आहेत ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. – प्रल्हाद जाधव. निवृत्त माहिती संचालक, मुंबई.

आपल्या वेब पोर्टल च्या तिसऱ्या वाढदिवसा निमित्त व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. – मधुकर राऊळ. सचिव, साहित्य मंदिर, नवी मुंबई

तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त न्यूज स्टोरी टुडे वेबपोर्टलला आणि संपादक भुजबळ सर, निर्माती -प्रकाशक सौ. अलका भुजबळ मॅडम आणि वेबपोर्टलचा जन्म साकारणारी देवश्री भुजबळ यांच्या त्रिवेणी संगम उत्तुंग भरारीला अभिमानास्पद सलाम ! पुढील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा ! 💐 – वर्षा भाबल. नवीमुंबई
न्यूज स्टोरी टुडे याच्या यशा बद्दल आणि अनेक पुरस्कार मिळाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन 🎊🎉👍तसेच न्युज स्टोरी टुडे च्या तिसऱ्या वाढिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐💐 हे आंतरराष्ट्रीय पोर्टल असेच बहरत राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻. – सुप्रिया सावंत. नवीमुंबई
अलका, देवश्री आणि भुजबळ सरांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा 👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼आपण लावलेल्या न्यूज स्टोरी वेब पोर्टल या रोपट्या चा झालेला हा वटवृक्ष कायम बहरत राहो 👍ही सदिच्छा 💐💐💐आणि निर्माण झालेल्या अनेक नवोदित लेखकांच्या लेखणीची धार आणखीन तीक्ष्ण होवो 🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍आणि आम्हा वाचकांना त्याला लाभ मिळो 🙏🏼🙏🏼🙏🏼 पुन:श्च त्रिवार अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐👍👍👍 – शुभदा रामधरणे. वाशी
Congratulations Alka Devendra and devshree🌺🌺🌺💕💕💕💕. – सुरेखा दतावकर. वाशी
Alka tuze khoop khoop abhinandan…bhujbal & family the great family…keep it up – गीता बोरकर. चेंबूर
Congratulations Alka Devendra and devshree🌺🌺🌺💕💕💕💕. – मसंद. नवीमुंबई
Congratulations both of you 👌👌. – वनिता मालव. पनवेल
Heartiest congratulations to both👍👏👏🎈. – वंदना माने. पनवेल
Congratulations to Bhujbal & family 👌👍🤝💐. – निर्मला बोरकर. खारघर
Congratulations to Bhujbal fly great achievement.proud of u to be my frd👏🏼👏🏼❤️💐🍫. – लक्ष्मी. ठाणे
Congratulations to Bujbal& family …so proud of u 💐💐💐. – वर्षा पानसरे. सानपाडा
आपलं पोर्टल आणि त्याचे सर्वस्वी श्री देवेन्द्र भुजबळ आणि सौ.अलका भुजबळ आपले हार्दिक ..हार्दिक
💐💐अभिनंदन💐💐
पुढील वाटचालीसाठी आणि लवकरच रौप्यमहोत्सवासाठी खूप भरभरून हार्दिक शुभेच्छा !! 🙏🌹🙏🌹 – सुरेखा गावंडे. लेखिका, कवियत्री, दिग्दर्शिका
तुझ्या तील लेखिका अशीच उत्तरोत्तर लेखन करत राहो आणि अनेक दडलेल्या लेखक/ लेखिकांचे तू स्फूर्ती स्थान होवोस हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुझ्या सारख्या अनेक लेखिकांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल अलका आणि देवेंद्र भुजबळ यांनाही खूप खूप धन्यवाद
सुरेखा सोड्ये.

पौर्णिमा तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे…
माझी तुमची ओळख तुमच्या लेकीमुळे झाली, तुमच्या नवीन नवीन काहीतरी शिकण्याच्या आवडी मुळे तुम्ही उलगडत गेलात. तुमचे मटा मधील लेख, कविता खूपच छान असतात.. मुख्य म्हणजे त्यातल्या काही त्रुटी, किंवा शुद्धलेखनाचे चुकीचे शब्द निदर्शनास आणून दिले तर तुम्ही कधी राग नाही मानला, उलट मला म्हणालात म्हणजे तु लेख नीट वाचला आहॆस तर…
आता तुमचे लेख भुजबळ दांपात्याने चालू केलेल्या वेबपोर्टल मध्ये सुध्दा येत आहेत. व्वा खुप छान, त्यांचे सुद्धा अभिनंदन..
नवीन नवीन लेखकांना हे प्रोत्साहन मिळणे खूपच महत्वाचे आहे..
आज तुमच्या पोर्टल ने तीन वर्ष पूर्ण करून चौथ्या वर्षात पदार्पण केले आहे, त्याबद्दल अभिनंदन.. 💐
नवीन नवीन विषयांवर तुमच्या कडून लिहिणे होवो हीच सदिच्छा.. – छाया घागरे


आपल्या आंतरराष्ट्रीय वेब पोर्टलच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आपणा उभयतांचे हार्दिक अभिनंदन.. आपण दोघेही
अतिशय तन्मयतेने हे वेब पोर्टल चालवित आहात त्याबद्दल आपले मनापासून कौतुक. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.. – लक्ष्मीकांत विभुते. नवी मुंबई.


सर, यामागे आपली, आपल्या संपूर्ण परिवाराची व मित्र- मैत्रिणींची अफाट मेहनत आहे. आपण सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहचला व त्यांना आपल्या लेखणीच्या मध्येमातून प्रकाशात आणलेत.
इतका खडतर प्रवास आपण फक्त आणि फक्त इतरांसाठीच केलात. आपल्या कार्याला तसेच आपल्याला साथ संगत करणाऱ्या सर्वांलाच माझा सलाम.
पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा.
नितीन सोनवणे. वरिष्ठ छायाचित्रकार. मुंबई.

या शिवाय नियमित वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.

४. श्रीरंग घरत जी 🙏🏻
रामदास बोटी विषयी खुप ऐकले आणि काही परिणाम पाहीलेही . भुजबळ साहेबांची न्युज स्टोरी नेहमीच वेळ मिळेल तसे वाचते. ह्या बोटीवरील बुडालेली काही मंडळी उरण च्या समुद्र किनाऱ्याला लागली होती. १९८४ ला वडिलांची पोस्टिंग उरण मधे झाली होती. मी तेव्हा ६-७ ला होते. तुम्ही केलेला उल्लेख जो आहे, नराधम लोकांनी प्रेता वरील काही दाग दागिने ही काढले, ते उरण मधेही घडले. आणि त्याचे वाईट परिणाम ही त्या लोकांच्या पुढच्या पिढीला अजुनही भोगावे लागतात. भयंकर होते हे. सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजलि🙏🏻
संगीता सावंत. महाड


“हे विश्व निरागसतेचे” अतिशय स्तुत्य उपक्रम व काळाची गरज. शिक्षणाबरोबर संस्कार खरच खूप कौतुकास्पद आहे आपल्या कार्यस हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
रश्मी हेडे. सातारा


संत बहिणाबाई यांची माहिती आवडली.
लॉकडाऊन पुस्तकाचे परीक्षण वाचून पुस्तक वाचावेसे वाटते यात त्याचे श्रेय आहे.. कादंबरीची मध्यवर्ती कल्पना प्रत्येक सामान्य माणसाने अनुभवली असणार ..
हिंदू मुस्लिम सौख्य .. राजकारणी, सत्ताधारी आपल्या स्वार्थासाठी इच्छित नसतील पण सामान्यांना त्याचे सोयर सूतक काहीच नसते बहुदा. – स्वाती वर्तक. मुंबई.

७. नमस्कार आणि सुप्रभात देवा,
“गोमंतकीय कवितेत लांजावासीय चिंब” फार छान. – प्रा विसुभाऊ बापट. मुंबई.

८.
ॐकार नाद गीत फारच सुंदर…. – सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई.

९.
दुर्मीळ पुस्तके ३ : एकले बीज –
शांताराम आठवले, या परिक्षणा वरील अभिप्राय….

🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏽👍🌹 – प्रा गजानन शेपाळ

Evaluation of rare books series is a welcome initiative In this,Vilas kudke is taking great efforts to make u know the beauty of those books while Bhujbal sir with his seasoned editting added to it’s beauty.Their jt venture open for us the invaluable treasure hidden in those forgotten books
In the third episode of this series,Kudke nicely evaluates the great literary work of Shantaram Athawale titled ” Ekale Beej “.
“Adhi beej ekale” this abhang like lyrics in film Tukaram mesmerized the audiance who prima facie thought it was Tukaram’s abhang such a magic shantarams composition created. This film brought the poet in great focus.kudke in his appreciation of the book unveiled the distinctive features of anthology. With the mention of prologues on above book written by the eminent litterateurs like Ha Na Apte n N kale he made it very easy for the readers to know more about this great lyricist who got out of sight otherwise. 👍👍 – रणजितसिंग चंदेल.

सर्व जुनी ग्रंथ संपदा हे मोठे विचारधन आहे. त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचा स्तुत्य उपक्रम आपण राबवित असल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
भिक्कू महेंद्र कौसल

खूप सुंदर ओळख करून दिली तुम्ही सर एका दुर्मिळ पद्य रचनेची 🥰🙏🏻🙏🏻
श्री परेश ज. चव्हाण.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. मनःपुर्वक आभार,मॅडम.
    आपले लेखन,सहकार्य पुढेही कायम असू द्या,ही आग्रहाची विनंती.

  2. खरंच, आपल्या पोर्टलनी तीन वर्षांत उंच शिखर गाठलं. सर्वांनी वाचावं,अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती वाचक वाचतात त्यावर अनेक दिग्गज प्रतिसाद देतात यात लेखक, कवयित्री कवीना खूप आनंद होत असतो व त्याच्याकडून अजून लेखन निर्मिती होत असते.प्रोत्साहन मिळणं. यातच आत्मिक सुख आहे. हे सुख उत्तरोत्तर वाढत राहो ही मनापासून इच्छा.भुजबळ दांपत्याना अनेक शुभेच्छां व अनेक सदिच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments